पंतप्रधान १ एप्रिल रोजी देणार भोपाळला भेट
March 30th, 11:34 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल 2023 रोजी भोपाळला भेट देत आहेत.सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 3:15 वाजता, पंतप्रधान भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन,भोपाळ येथून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील.आपली संस्कृती, परंपरा आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतील एकतेचा संदेश देतातः मन की बातमध्ये पंतप्रधान
November 24th, 11:30 am
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले.Prime Minister lays wreath at the War Memorial, IMA in Dehradun
January 21st, 10:14 pm
Prime Minister Narendra Modi laid a wreath at the War Memorial, IMA in Dehradun today.