स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये
August 15th, 09:33 am
७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांचे राष्ट्राला संबोधन
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधानांनी केले नागरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन, इंदौरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान
June 23rd, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील विविध ठिकाणी नागरी विकास प्रकल्पाचे उदघाटन केले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक व शहरी लँडस्केप प्रकल्प या योजनांचा समावेश आहे.जम्मू मधे पकुल डल उर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
May 19th, 08:01 pm
आमच्या चमनलाल यांच्या सारखे अनेक जुने चेहरे मी पाहतोय. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. राज्यातला आजचा माझा हा चौथा कार्यक्रम आहे.पंतप्रधान मोदी यांनी जम्मूतील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
May 19th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या प्रदेश दीर्घ काळ वेगळे ठेवले गेले आहे अशा प्रदेशाचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्षेत्रातील महामार्ग, रेल्वे, जलमार्ग, आयवे आणि रोपवे यावर सरकारचा भर होता.रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी
February 07th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर
February 07th, 01:40 pm
आज लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.PM Modi addresses a Public Rally in Bilaspur, Himachal Pradesh
October 03rd, 02:51 pm
Speaking at a public meeting in Himachal Pradesh’s Bilaspur, PM Narendra Modi spoke at length about several development projects being initiated in the state. The Prime Minister said, “Coming of AIIMS to Himachal Pradesh and in this part of the state has wide ranging benefits for people. It will not only benefit several people in this region but entire northern India as well.”सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 15 एप्रिल 2017
April 15th, 07:24 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 14 एप्रिल 2017
April 14th, 07:17 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !नागपूर येथे विविध सरकारी योजनांच्या राष्ट्रार्पणानंतर झालेल्या सार्वजनिक सभेत पंतप्रधानाचे भाषण
April 14th, 02:31 pm
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या भूमीवर केले त्या भूमीला माझे वंदन ! काशी जसे ज्ञानाचे नगर आहे, तसेच नागपूरही बनू शकेल का ? आज येथे अनेक नामवंत लोक बसले आहेत सगळ्यांची नावे तर घेऊ शकत नाही. बऱ्याच जणांनी ही नावे घेतली आहेत, तुम्हाला तर लक्षात असतीलच.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर अभिवादन
April 14th, 02:30 pm
सामाजिक-आर्थिक विकास, पायाभूत सोयी-सुविधा विकास, उच्च शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या ग्वाहीसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्याची सांगता केली.