पंतप्रधानांतर्फे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांना विशेष प्रतिकृती

पंतप्रधानांतर्फे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांना विशेष प्रतिकृती

September 06th, 02:03 pm

म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांनी मे 1986 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे सादर केलेल्या मूळ संशोधन प्रस्तावाची विशेष प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सु कि यांना सादर केली. “ द ग्रोथ ॲण्ड डेव्हलपमेंट ऑफ बर्मिज् ॲण्ड इंडियन इटलेक्यूअल ट्रेडिशन्स अंडर कॉलोनिअलिजम् : अ कम्पॅरेटिव्ह स्टडी.”