आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत: पंतप्रधान मोदी
September 06th, 07:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत. एक नवीन भारत निर्माण केला जात आहे.” नोटबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. आमच्यासाठी राष्ट्र हे राजकारणापेक्षा मोठे आहे”.पंतप्रधानांनी यानगोन येथे भारतीय समुदायाला संबोधित केले
September 06th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यानगोन, म्यानमार येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.