पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील हितसंबंधियांशी संवाद

August 06th, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

August 06th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांशी तसेच व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील या संवादसत्रात सहभागी झाले होते.

We are focussing on making tax-paying seamless, painless, faceless: PM Modi

August 13th, 11:28 am

PM Narendra Modi rolled out a taxpayers charter and faceless assessment on Thursday as part of the government's effort to easing the compliance for assessees and reward the honest taxpayer. He also launched the Transparent Taxation - Honoring The Honest platform, in what he said will strengthen efforts of reforming and simplifying the country's tax system.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्‌घाटन करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते

August 13th, 10:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान” मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्या मंचाचे उदघाटन करणार

August 12th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “पारदर्शक करपद्धती – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्यामंचाचे उद्घाटन करणार आहेत.

We've to take Indian economy out of 'command and control' and take it towards 'plug and play': PM

June 11th, 10:36 am

PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.

PM Modi addresses Annual Plenary Session of the ICC via video conferencing

June 11th, 10:35 am

PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.