The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi
February 18th, 01:00 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024
February 18th, 12:30 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.वायुसेना दिनानिमित्त पंतप्रधानांनी हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
October 08th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.गांधीनगर इथे महिला सक्षमीकरण विषयक जी-20 मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश
August 02nd, 10:41 am
मी आपल्या सर्वांचे गांधीनगरमध्ये स्वागत करतो. या शहराचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे आणि आज त्याचा स्थापना दिवस देखील आहे. मला अत्यंत आनंद आहे की आपल्याला अहमदाबादमध्ये गांधी आश्रमाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. आज संपूर्ण जग, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ अशा समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या प्रासंगिकतेविषयी चर्चा करत आहे. गांधी आश्रमात आपण गांधीजी यांच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि समानता अशा सर्व बाबतीतल्या त्यांच्या द्रष्टया विचारांचे साक्षीदार बनणार आहेत. मला विश्वास आहे, की आपल्याला हे प्रेरणादायक ठरेल. दांडी कुटीर संग्रहालयात देखील आपल्याला असाच अनुभव मिळेल. ही संधी आपण आजिबात सोडता कामा नये. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणे औचित्यपूर्ण ठरेल की, गांधीजींचा प्रसिद्ध चरखा, गंगाबेन नावाच्या एका महिलेकडे गावात मिळाला होता. आपल्याला माहितीच आहे, की त्यानंतर गांधीजी नेहमीच खादीचेच वस्त्र वापरत असत. ही खादी आत्मनिर्भरता आणि स्थैर्य यांचे प्रतीक बनली होती.पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणावर आधारित जी-20 मंत्रीस्तरीय परिषदेला केले संबोधित
August 02nd, 10:40 am
उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या गांधीनगर या शहराच्या स्थापना दिनानिमित्त मान्यवरांचे या शहरात स्वागत केले. या कार्यक्रमानिमित्त गांधीनगर येथे आलेल्या पाहुण्यांना अहमदाबाद मधील गांधी आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांसारख्या समस्यांवर तातडीने आणि शाश्वत स्वरूपाच्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गांधी आश्रमात आपल्याला गांधीजींच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि शाश्वतता, स्वावलंबन आणि समानतेविषयीच्या त्यांच्या दूरदर्शी संकल्पना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी मिळते. मान्यवरांना हे सर्व प्रेरणादायी वाटेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या मान्यवरांना दांडी कुटीर संग्रहालयाला भेट देता येईल असे देखील त्यांनी नमूद केले. गांधीजींचा सुप्रसिध्द चरखा जवळच्या गावात राहणाऱ्या गंगाबेन नावाच्या महिलेने तयार केला होता आणि तेव्हापासून गांधीजींनी खादीचा वापर सुरु केला आणि पुढील काळात जो स्वावलंबन आणि शाश्वतता यांचे प्रतीक बनला अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा
July 13th, 06:02 am
हा दौरा खासकरून वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिन समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असेन. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरती करतील.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा
July 13th, 06:00 am
हा दौरा खासकरून वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिन समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असेन. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरती करतील.भारतीय हवाई दलाच्या चंदीगढ येथे उद्घाटन झालेल्या देशातील पहिल्या वारसा केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
May 08th, 10:22 pm
चंदीगढ इथे भारतीय हवाई दलाचे, देशातील पहिले वारसा केंद्र सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.सुखोई 30 MKI लढाऊ विमानात राष्ट्रपतींच्या उड्डाणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 09th, 07:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील तेजपूर येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कौतुक केले आहे.मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 01st, 08:36 pm
‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.भारतीय हवाई दलासाठी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडकडून 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 70 एचटीटी- 40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
March 02nd, 09:32 am
केंद्रीय मंत्रिमंडळाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून भारतीय हवाई दलासाठी 6,828 कोटी 36 लाख रुपयांच्या 70 एचटीटी-40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. सहा वर्षांच्या कालावधीत या विमानाचा पुरवठा केला जाईल.पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर
February 20th, 06:20 pm
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
February 20th, 06:00 pm
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.भारतीय वायुसेनेने स्वावलंबनाच्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर सहयोग आणि भागीदारीसाठी भारतातील शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक समुदाय आणि उद्योगजगताला केले आमंत्रित
February 13th, 09:15 am
भारतीय वायुसेनेने स्वावलंबनाच्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर सहयोग आणि भागीदारीसाठी भारतातील शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक समुदाय आणि उद्योग जगताला आमंत्रित केले आहे. एरो इंडिया 2023 च्या पूर्वसंध्येला एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी (स्वारस्य अभिव्यक्ती साठी) 31 आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.