विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे रायपूर, छत्तीसगड इथे लोकार्पण केल्यानंतरचे पंतप्रधानांचे भाषण
September 28th, 11:01 am
नमस्कार जी! केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्रीमान नरेंद्र सिंह तोमरजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेश बघेलजी, मंत्रिमंडळातील माझे अन्य सहकार श्री पुरुषोत्तम रुपालाजी, श्री कैलाश चौधरीजी, भगीनी शोभाजी, छत्तीसगडचे माज मुख्यमंत्री श्री रमन सिंहजी, विरोधीपक्ष नेते श्री धर्म लाल कौशिकजी, कृषी शिक्षणासंबंधित सर्व कुलगुरु, संचालक, वैज्ञानिक सहकारी आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
September 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.PM to release commemorative coin of Rs 75 denomination to mark the 75th Anniversary of FAO
October 14th, 11:59 am
On the occasion of 75th Anniversary of Food and Agriculture Organization (FAO) on 16th October 2020, Prime Minister Shri Narendra Modi will release a commemorative coin of Rs 75 denomination to mark the long-standing relation of India with FAO. Prime Minister will also dedicate to the Nation 17 recently developed biofortified varieties of 8 crops.पंतप्रधान मोदी 17 मार्च रोजी ‘कृषी उन्नती मेळ्याला’ करणार संबोधित
March 16th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मार्च रोजी नवी दिल्लीतल्या आयएआरआय पुसा मधल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत वार्षिक ‘कृषी उन्नती मेळ्याला’ संबोधित करतील. यावेळी ते शेतकऱ्यांना संबोधित करतील, तसेच 25 कृषी विज्ञान केंद्रांचा शिलान्यासही करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कृषी कर्मन’ तसेच ‘दिन दयाळ उपाध्याय कृषी विज्ञान प्रोत्साहन’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येईल.