पंतप्रधानांनी साधला तरुण आयएएस अधिकाऱ्यांशी संवाद

July 04th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय प्रशासकीय सेवेतील 170 हून अधिक तरुण अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या सर्वांची अलिकडेच सरकारने सहायक सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधानांनी त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधीतला अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी त्यांच्याबरोबर लोक सहभाग, माहितीचा ओघ, संसाधनांचा योग्य वापर आणि प्रशासनातील लोकांचा विश्वास यासह सुशासनाच्या काही घटकांबाबत चर्चा केली.

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

April 21st, 11:01 pm

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

April 21st, 05:45 pm

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.

रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी

February 07th, 01:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर

February 07th, 01:40 pm

आज लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

‘चला आपण सर्व ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करू या : ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी

December 31st, 11:30 am

मन की बात कार्यक्रमाच्या 2017 च्या अंतिम भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करण्याचे आणि नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्याचे आवाहन केले. 21 व्या शतकातल्या नव्या मतदारांबद्दल ते विस्तृत बोलले आणि लोकशाहीत मतांचे अनन्यसाधारण महत्व असून त्यामुळे अनेकांच्या जीवनांत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे असे त्यांनी सांगितले.

संचालक आणि उपसचिवांबरोबर पंतप्रधानांचा संवाद

October 18th, 02:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 380 संचालक आणि उपसचिवांबरोबर संवाद साधला. ऑक्टोबर महिन्यातल्या विविध दिवशी चार गटात त्यांनी संवाद साधला. यातील शेवटचा संवाद 17 ऑक्टोबरला झाला. सुमारे दोन तास हा संवाद चालायचा.

"सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र – 2015 च्या भाप्रसे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले सादरीकरण "

September 26th, 02:36 pm

2015 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक सचिवांनी प्रशिक्षण सत्र समारोपाच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यांनी युवा अधिकाऱ्यांना, जीएसटी अंमलबजावणी आणि डिजिटल व्यवहाराचा प्रसार विशेषतः भीम अॅप द्वारे करण्यावर भर देण्यास सांगितले.

पंतप्रधानांचे आज अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह तिसरे संभाषण

August 27th, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरकारच्या 80 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांशी संभाषण केले. सध्या भारताला जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगतांना पंतप्रधानांनी सचिवांना वर्ष 2022 पर्यंतच्या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये विशिष्ट उद्देश ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.

अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिवांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

August 25th, 10:30 am

भारत सरकारमध्ये कार्यरत असणा-या 80 पेक्षा जास्त अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिवांच्या समुहाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संवाद साधला. अशाप्रकारे पाच संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून या मालिकेतले हे दुसरे सत्र होते.

नरेश चंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक

July 10th, 11:14 am

श्री नरेशचंद्र एक अलौकिक लोकसेवक होते, त्यांनी प्रशासन आणि योजनांच्या क्षेत्रांत एक अमीट छाप सोडली आहे. त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले. नरेशचंद्रजी यांनी अमेरिकेचे राजदूत असताना मला भोजनासाठी आमंत्रित केले होते तेव्हा आम्ही अतिशय विवेकपूर्ण चर्चा केली होती ती अजून माझ्या स्मरणांत आहे. भारत अमेरिके दरम्यान मजबूत संबंध असण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

प्रशासकीय व्यवस्था नव्या भारताच्या ऊर्जेसह निर्माण करावी: पंतप्रधानांचे तरुण सनदी अधिकाऱ्यांना आवाहन

July 03rd, 12:56 pm

सनदी अधिकाऱ्यांनी बदलांचा स्वीकार न करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडत, प्रशासकीय व्यवस्था नव्या भारताच्या ऊर्जेसह निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 2015 च्या युवा सनदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की बदल घडवून आणण्यासाठी धाडसी वृत्ती आवश्यक असते,

नागरी सेवा दिनानिमित्त लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

April 21st, 12:44 pm

अखिल भारतीय नागरी सेवा दिनाच्या रूपात आजचा हा दिवस एक प्रकारे पुनर्समर्पणाचा दिवस आहे. देशभरात आतापर्यंत ज्या महान व्यक्तींनी हे कार्य करण्याचे सौभाग्य मिळवले आहे, आज देशभरात कानाकोपऱ्यात या सेवेत कार्यरत तुम्हा सर्वाचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना संबोधन

April 21st, 12:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या नागरी सेवा दिनानिमित्त अधिकाऱ्यांना संबोधित केले तसेच पुरस्कारही प्रदान केले.

सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र : 2014 तुकडीच्या भाप्रसे अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण

October 27th, 01:57 pm

PM Narendra Modi today interacted with IAS Officers of 2014 batch. The Prime Minister urged the officers to inculcate team spirit, and work towards breaking silos, in whatever capacity they serve.

PM to young IAS Officers: remain sensitive to circumstances and surroundings

August 02nd, 03:03 pm

PM Modi advised young IAS officers to remain sensitive to their circumstances and surroundings, in order to be able to effectively connect with the people of India. PM Modi asked the IAS Officers to put to practice the skills learnt during training and use latest technology at work. He urged them not to be overawed by hierarchy and interact fearlessly with superiors.

Redefine your role, move beyond controlling, regulating & managerial capabilities: PM Modi to Civil Servants

April 21st, 11:55 am



PM exhorts civil servants to become “agents of change”; calls upon Government officers to engage with people

April 21st, 11:54 am



Our actions must be in tune with our vision. What we learn on the ground is very important: PM to IAS officers of 2013 batch

November 19th, 02:40 pm



PM to young IAS officers : Make the most of the first 10 years of service

November 19th, 01:45 pm