इंडिया टॉय फेअर 2021 चे उद्घाटन करताना पंतप्रधानांचे संबोधन

February 27th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘इंडिया टॉय फेअर 2021’ या खेळण्यांच्या प्रदर्शनाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हे खेळणी प्रदर्शन आजपासून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. 1000 पेक्षा जास्त कलाकार आणि व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

इंडिया टॉय फेअर 2021 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

February 27th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘इंडिया टॉय फेअर 2021’ या खेळण्यांच्या प्रदर्शनाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हे खेळणी प्रदर्शन आजपासून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. 1000 पेक्षा जास्त कलाकार आणि व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला होणार 'इंडिया टॉय फेअर 2021' चे उदघाटन

February 25th, 03:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'इंडिया टॉय फेअर 2021 ' चे अर्थात भारतीय खेळणी मेळ्याचे उदघाटन होणार आहे.