भारत आणि सिंगापूर दरम्यान यूपीआय-पे नाऊ लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग दोघेही झाले सहभागी
February 21st, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान श्री ली सिएन लूंग दोघेही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या पे नाऊ (PayNow)यांच्यातील रिअल टाइम पेमेंट लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात आज सहभागी झाले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवी मेनन यांनी आपापल्या मोबाईल फोनचा वापर करून एकमेकांशी थेट सीमा ओलांडून व्यवहार केले.भारत आणि सिंगापूरचे पंतप्रधान 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांदरम्यान रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेजच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार
February 20th, 12:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग हे 21 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि सिंगापूरचे पे नाऊ दरम्यान क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा प्रारंभ करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होईल.India regards Singapore as an essential ally in the implementation of our Look and Act East Policy: PM at Singapore
November 24th, 03:48 pm