Technology is the bridge to achieve ‘Sabka Saath Sabka Vikas’: PM
October 20th, 07:45 pm
Prime Minister Shri Narendra Modi today unveiled the book “Bridgital Nation” and presented its first copy to Shri Ratan Tata in an event organized at 7, Lok Kalyan Marg, New Delhi today. The book has been written by Shri N Chandrasekaran and Ms. Roopa Purushottam.‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे पंतप्रधानांनी केले अनावरण
October 20th, 07:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे आज अनावरण करुन त्याची एक प्रत रतन टाटा यांना नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भेट दिली. हे पुस्तक एस. चंद्रशेखरन् आणि रुपा पुरुषोत्तम यांनी लिहिले आहे.Maha Milawat has lost its ground among the people because of their petty politics: PM Modi
April 26th, 02:16 pm
At a public meeting in Madhya Pradesh’s Sidhi, PM Modi took on the incumbent Congress government in the state for the recent discovery of large amounts of illicit cash from senior leaders and their aides and said that the Congress leaders were still deeply involved in corruption and illegal activities.Congress leaders only worry about their families instead of the people: PM Modi in MP
April 26th, 02:15 pm
Prime Minister Modi addressed two huge rallies in Sidhi and Jabalpur in Madhya Pradesh today. At the rallies, PM Modi took on the incumbent Congress government in the state for the recent discovery of large amounts of illicit cash from senior leaders and their aides and said that the Congress leaders were still deeply involved in corruption and illegal activities.NDA has worked to strengthen the national security: PM Modi in Dindori, Maharashtra
April 22nd, 11:01 am
At a massive public rally in Maharashtra’s Dindori, PM Modi said, “The strong government of the NDA in 2014 worked to strengthen the national security of our country and as a result India’s repute on the world stage has grown steadily.”Maharashtra has pledged overwhelming support for the BJP again: PM Modi in Maharashtra
April 22nd, 11:00 am
Prime Minister Narendra Modi addressed two large rallies in Dindori and Nandurbar in Maharashtra today. Addressing the crowd, PM Modi thanked his supporters for their overwhelming support for the BJP in 2014 and asserted that such huge support had made it possible for him to take bold and transformative decisions for the welfare of the country.Mahamilawat’s efforts to protect corrupt middlemen will never bear fruit under my watch: PM Modi
February 02nd, 05:25 pm
PM Narendra Modi addressed rally at Durgapur in West Bengal.PM Modi expressed confidence that in the upcoming elections, the Bharatiya Janata Party would emerge victorious in the state.Our focus is on ensuring 'Ease of Living' for the citizens: PM Modi in Thakurnagar, West Bengal
February 02nd, 12:21 pm
PM Narendra Modi addressed rallies at Thakurnagar and Durgapur in West Bengal. Both the rallies saw PM Modi launch attack on the ruling Trinamool Congress led government in the state. PM Modi expressed confidence that in the upcoming elections, the Bharatiya Janata Party would emerge victorious in the state.टीएमसीला जावेच लागणार आहे; पश्चिम बंगालमधील लोकांना बदल हवा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 02nd, 12:20 pm
आज पश्चिम बंगालमधील ठाकुरनगर येथे झालेल्या सार्वजनिक बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभु, महर्षि अरबिंदो, गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, काझी नझरुल आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना तसेच बुद्धिमत्ता, कामगार आणि क्रांतिकारक यांनादेखील मी नमन करतो.With AIIMS at Madurai, Brand AIIMS now taken to all corners of the country: PM
January 27th, 11:55 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”PM Modi lays the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu
January 27th, 11:54 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”ओदिशामधल्या बारीपाडा येथे पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांना प्रारंभ
January 05th, 03:00 pm
प्राचीन हरीपूरगड किल्यातल्या रसिका रे मंदिराचे जतन आणि विकासकामांची सुरुवात दर्शवणाऱ्या डिजिटल पट्टिकेचे पंतप्रधानांनी अनावरण केले.Government is committed to empowering MSMEs: PM at One District, One Product Summit in Varanasi
December 29th, 05:10 pm
PM Modi dedicated the campus of the International Rice Research Institute, at Varanasi, to the nation. The PM also launched various development projects in Varanasi which would add to the region's prosperity. Speaking about the State government's 'One District, One Product' initiative, the PM termed it to be an extension of the 'Make in India' initiative which would hugely benefit the small and medium scale industries.पंतप्रधानांचा वारणसी दौरा
December 29th, 05:00 pm
वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचा अर्थात (आय आर आर आय चा) परिसर त्यांनी राष्ट्राला अर्पण केला. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांनाही यावेळी पंतप्रधानांनी भेट दिली.सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 14th, 10:03 am
सिंगापूर फिन टेक महोत्सवात पहिला शासन प्रमुख म्हणून भाषण देण्याची संधी लाभली हा माझा सन्मान आहे.हरियाणामध्ये सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण सोनपत येथे रेल्वे कोच कारखान्याच्या पुनर्विकासाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते
October 09th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथील रोहतक येथील सांपला गावाला भेट दिली.हरयाणामध्ये रेल्वे डब्यांच्या कारखान्याच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 09th, 04:00 pm
देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे वीर जवान, देशाच्या कोट्यवधी लोकसंख्येचे उदरभरण करणारे शेतकरी आणि क्रीडास्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदके जिंकून आणणारे खेळाडू देणाऱ्या, हरियाणाच्या या धरतीला मी अभिवादन करतो. देशाचे नाव आणि स्वाभिमान उंचावण्यात हरियाणावासियांना तोड नाही.भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
September 20th, 04:48 pm
संपूर्ण देश गणपती उत्सवात मग्न आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी भगवान गणेशाचे स्मरण करूनच सुरवात करतात. भव्य-दिव्य भारताचे मोठे प्रतिक, नव भारतासाठी एका महत्वाच्या केंद्राचा आज श्री गणेशा करण्याची ही उपयुक्त संधी आहे.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी
September 20th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथे भारत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ॲण्ड एक्स्पो सेंटरची (IICC) पायाभरणी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती भारताची सजगता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती आयआयसीसी प्रतिबिंबित करेल. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि व्यवसाय सुलभतेला महत्त्व देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे, असेही ते म्हणाले.दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण
September 01st, 10:54 pm
व्यासपीठावर विराजमान मंत्रिमंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे सीईओ, सचिव पोस्ट आयपीपीबीचे सर्व सहकारी, इथे उपस्थित मान्यवर. या क्षणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातल्या तीन हजारांहून अधिक केंद्रांवरून सहभागी झालेले हजारो कर्मचारी आणि मनोजजींनी दिलेल्या माहितीनुसार तिथे उपस्थित सुमारे 20 लाख नागरिक. तिथे काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, आमदार, खासदार हेदेखील उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या समारंभात स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.