‘अमृतपेक्स 2023’या राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
February 15th, 10:19 am
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित ‘अमृतपेक्स2023’ या राष्ट्रीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल पंतप्रधान म्हणाले की, पत्रलेखन आणि पत्रलेखनात अधिक रस निर्माण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.दोन दिवसांत दहा लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय टपाल कार्यालयाचे केले अभिनंदन
February 11th, 09:36 pm
दोन दिवसांत दहा लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय टपाल कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आणि त्यांना सक्षम बनविण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.The 'Panch Pran' must be the guiding force for good governance: PM Modi
October 28th, 10:31 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.PM addresses ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States
October 28th, 10:30 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्सच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 16th, 03:31 pm
75 डिजिटल बँकिंग युनिट्स म्हणजे विभागाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आज देश पुन्हा एकदा डिजिटल भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार होतो आहे. आज देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स कार्यान्वित होत आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांचे, आपल्या बँकिंग क्षेत्राचे, आपल्या रिझर्व्ह बँकेचे मी मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स केली देशाला समर्पित
October 16th, 10:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट(केंद्र) (डीबीयु) दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी लखनौ विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला राहणार उपस्थित
November 23rd, 01:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी, लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. 1920 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, आणि यंदा विद्यापीठ आपले शंभरावे वर्ष साजरे करत आहे.Upcoming elections are about electing a strong government that puts the welfare of its people first: PM Modi
April 09th, 02:31 pm
Beginning his election campaigning in the state, Prime Minister Narendra Modi addressed two major rallies in Chitradurga and Mysuru in Karnataka today.Karnataka stands firmly with ‘Chowkidar’: PM Modi in Karnataka
April 09th, 02:30 pm
Beginning his election campaigning in the state, Prime Minister Narendra Modi addressed two major rallies in Chitradurga and Mysuru in Karnataka today.महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण आणि गाझीपुर वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 29th, 12:15 pm
देशाच्या सुरक्षिततेसाठी शूरवीरांना जन्म देणारी, देशाला वीर पुत्र देणारी, सैनिकांना जन्म देणारी, ऋषी-मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गाजीपुरच्या भूमीवर पुन्हा एकदा येण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत सुखद, आनंददायी अनुभव आहे.पंतप्रधानांचा गाझीपूर दौरा
December 29th, 12:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरला भेट दिली. महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे पंतप्रधानांनी प्रकाशन केले. गाझीपूर इथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजनही केले.दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण
September 01st, 10:54 pm
व्यासपीठावर विराजमान मंत्रिमंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे सीईओ, सचिव पोस्ट आयपीपीबीचे सर्व सहकारी, इथे उपस्थित मान्यवर. या क्षणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातल्या तीन हजारांहून अधिक केंद्रांवरून सहभागी झालेले हजारो कर्मचारी आणि मनोजजींनी दिलेल्या माहितीनुसार तिथे उपस्थित सुमारे 20 लाख नागरिक. तिथे काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, आमदार, खासदार हेदेखील उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या समारंभात स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन-आर्थिक समावेशातील नवा टप्पा
September 01st, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये उद्घाटन केले. तसेच देशभरात 3000 ठिकाणी बँकेच्या विविध शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतील.थंती या दैनिकाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे केलेल्या भाषणामधील अंश
November 06th, 11:08 am
चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागामध्ये अलिकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या परिवारांवर संकट आले आहे, त्यांच्याविषयी मी सर्वप्रथम सहानुभूती व्यक्त करतो. अतिपावसामुळे त्यांना खूपच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. काही जणांना तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले. आपणा सर्वांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. तामिळनाडू राज्यसरकारला आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मी देतो. तसेच ज्येष्ठ पत्रकार आर. मोहन यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो.प्रगती द्वारे पंतप्रधानांचा संवाद
May 24th, 05:28 pm
प्रगती बैठकीत पंतप्रधान मोदींनी टपालसेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विविध राज्यातल्या रेल्वे, रस्ते, आणि उर्जा क्षेत्रातल्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. पंतप्रधानांनी गुन्हा आणि गुन्हेगार शोध नेटवर्क आणि प्रणालीचा आढावा घेतला.Through our schemes we want to touch people's lives: PM Modi
October 24th, 05:18 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated various developmental schemes at Varanasi. PM mentioned that NDA Government is dedicated towards the development of the region. He also said that the Government will make sure that the schemes that are started are completed as well. PM Modi noted the need for the advancement of our railways and said that railway brings a positive change in the economy.PM launches development works, addresses public meeting in Varanasi
October 24th, 05:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated various developmental schemes at Varanasi today. PM mentioned that his government is dedicated towards the development of the region. He also said that his government will make sure that the schemes that are started are completed as well. PM Modi noted the need for the advancement of our railways and said that railway brings a positive change in the economy.PM: Postal network can become a driving force for Indian Economy
January 07th, 01:58 pm
PM: Postal network can become a driving force for Indian Economy