देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
June 06th, 11:15 am
देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.पंतप्रधान मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू; भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज
July 06th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू तेल अवीवमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले. युवावर्गाच्या नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज ची सुरुवात केली