
When we stay connected to our roots, no matter how big the storm, it cannot uproot us: PM Modi in Mann Ki Baat
March 30th, 11:30 am
During Mann Ki Baat, PM Modi extended new year greetings. He shared insights on a range of engaging topics, including students’ holiday plans, water conservation success stories and the vital role of fitness in daily life. The PM also highlighted noteworthy letters he received, innovative efforts to curb textile waste and the significance of Yoga. Additionally, he spoke about the growing global admiration for Indian culture and the increasing acceptance of Ayurveda worldwide.
PM speaks with Senior General H.E. Min Aung Hlaing of Myanmar amid earthquake tragedy
March 29th, 01:41 pm
The Prime Minister Shri Narendra Modi spoke with Senior General H.E. Min Aung Hlaing of Myanmar today amid the earthquake tragedy. Prime Minister reaffirmed India’s steadfast commitment as a close friend and neighbor to stand in solidarity with Myanmar during this challenging time. In response to this calamity, the Government of India has launched Operation Brahma, an initiative to provide immediate relief and assistance to the affected regions.
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28th, 08:00 pm
PM Modi participated in the TV9 Summit 2025. He remarked that India now follows the Equi-Closeness policy of being equally close to all. He emphasized that the world is eager to understand What India Thinks Today. PM remarked that India's approach has always prioritized humanity over monopoly. “India is no longer just a ‘Nation of Dreams’ but a ‘Nation That Delivers’”, he added.Prime Minister Shri Narendra Modi addresses TV9 Summit 2025
March 28th, 06:53 pm
PM Modi participated in the TV9 Summit 2025. He remarked that India now follows the Equi-Closeness policy of being equally close to all. He emphasized that the world is eager to understand What India Thinks Today. PM remarked that India's approach has always prioritized humanity over monopoly. “India is no longer just a ‘Nation of Dreams’ but a ‘Nation That Delivers’”, he added.PM speaks with HM King Philippe of Belgium
March 27th, 08:59 pm
The Prime Minister Shri Narendra Modi spoke with HM King Philippe of Belgium today. Shri Modi appreciated the recent Belgian Economic Mission to India led by HRH Princess Astrid. Both leaders discussed deepening the strong bilateral ties, boosting trade & investment, and advancing collaboration in innovation & sustainability.PM meets high-powered delegation from Keizai Doyukai to discuss about deepening economic cooperation between India and Japan
March 27th, 08:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi received a high-powered delegation from Keizai Doyukai (Japan Association of Corporate Executives) led by Mr. Takeshi Niinami, Chairperson of Keizai Doyukai, and 20 other Business delegates to hear their views and ideas to deepen economic cooperation between India and Japan at 7 Lok Kalyan Marg, earlier today.जग या आठवड्यात भारताविषयी काय म्हणते
March 26th, 12:06 pm
संरक्षण आणि तंत्रज्ञानापासून ते जागतिक व्यापार आणि मुत्सद्देगिरीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये भारत तरंग उमटवत आहे. या आठवड्यात, देश आपले नौदल सामर्थ्य बळकट करत आहे, भविष्यातील वाहतुकीचा अंगिकार करत असून जागतिक भागीदारांसोबत आर्थिक संबंध निर्माण करत आहे.'डॉटर ऑफ इंडिया'च्या स्वागतार्थ पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिले हृद्य पत्र.
March 19th, 12:27 pm
PM Modi extended a warm welcome to astronaut Sunita Williams and her fellow Crew-9 members on their safe return to Earth. Applauding their resilience, he tweeted, Welcome back, Crew-9! The Earth missed you. Theirs has been a test of grit, courage, and the boundless human spirit. Sunita Williams and her fellow astronauts have once again shown us what perseverance truly means. Their unwavering determination in the face of the vast unknown will forever inspire millions.जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल जर्मन गायिका कॅसमे यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 18th, 03:25 pm
जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन गायिका कॅसमे यांची प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये 33 पदके जिंकणाऱ्या भारतीय पथकाचे केले अभिनंदन
March 18th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. ट्युरिन,इटली येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 33 पदकांची घवघवीत कमाई करून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये झाले सहभागी.
March 17th, 10:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट
March 17th, 10:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी नवी दिल्लीतील रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली.आपल्या भेटीदरम्यानची काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रकाशित करताना मोदी म्हणाले की सेवाभाव व मानवता यावरील शीख समाजाची अढळ श्रद्धा खरोखरीच संपूर्ण जगाने वाखाणण्याजोगी आहे.अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.
March 17th, 08:52 pm
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारत – न्यूझीलंड संयुक्त निवेदन
March 17th, 02:39 pm
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून न्यूझीलंडचे पंतप्रधान माननीय क्रिस्टोफर लक्सन 16-20 मार्च 2025 या काळात भारताच्या अधिकृत भेटीवर आहेत. पंतप्रधान या नात्याने लक्सन यांची ही पहिलीच भारत भेट असून ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासमवेत पर्यटन आणि आदरातिथ्य मंत्री माननीय लुईस अपस्टन, एथनिक कम्युनिटी, क्रीडा आणि मनोरंजन मंत्री माननीय मार्क मिशेल,व्यापार आणि गुंतवणूक,कृषी आणि वन मंत्री माननीय टॉड मॅक्ले यांच्यासह उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळ असून त्यामध्ये अधिकारी, व्यापार प्रतिनिधी,समुदाय, मध्यम आणि सांस्कृतिक गटांचाही समावेश आहे.न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान झालेले करार आणि घोषणांची यादी
March 17th, 02:27 pm
भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) वर वाटाघाटी सुरूभारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदानामधील पंतप्रधानांनी दिलेल्या माध्यम निवेदनाचे भाषांतर
March 17th, 01:05 pm
मी पंतप्रधान लक्सन आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान लक्सन यांचे भारताशी जुने संबंध आहेत.आपण सर्वांनी पाहिले की काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑकलंडमध्ये होळीचा सण किती आनंदाने साजरा केला! पंतप्रधान लक्सन यांना न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांबद्दल असलेले प्रेम त्यांच्यासोबत भारतात आलेल्या समुदायाच्या शिष्टमंडळावरून दिसून येते.यावर्षी रायसीना संवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्यासारखा तरुण, उत्साही आणि प्रतिभावान नेता असणे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधानांनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला ज्ञानवर्धक संवाद
March 15th, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांच्याशी एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक संवाद साधला. तीन तास चाललेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांचे बालपण, त्यांनी हिमालयात घालवलेले सुरुवातीची वर्षे आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवास यासह विविध विषयांवर चर्चा झाली. प्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतचा हा बहुप्रतिक्षित तीन तासांचा पॉडकास्ट उद्या 16 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. लेक्स फ्रिडमन यांनी या संभाषणाचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली संभाषणांपैकी एक असे केले आहे.पंतप्रधानांनी मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला दिली भेट
March 12th, 05:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला भेट दिली.या ठिकाणी त्यांनी पूजा केली आणि त्रिवेणी संगमातील पवित्र जल या पवित्र स्थळी अर्पित केले.