पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत
December 05th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च 2024 मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन
March 23rd, 08:58 am
भारत सरकारच्या सहाय्याने, भूतानची राजधानी थिम्पू येथे उभारण्यात आलेल्या 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी केले.Joint Statement on the State Visit of Prime Minister of India to Bhutan
March 22nd, 07:18 pm
Over centuries, Bharat and Bhutan have enjoyed close bonds of friendship and cooperation anchored in mutual trust, goodwill and understanding. PM Modi said that our development partnership is a confluence of India’s approach of ‘Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas’ and the philosophy of Gross National Happiness in Bhutan.Bilateral meeting of Prime Minister with Prime Minister of Bhutan and Exchange of MoUs
March 22nd, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi met H.E. Tshering Tobgay, Prime Minister of Bhutan in Thimphu over a working lunch hosted in his honour. The Prime Minister thanked Prime Minister Tobgay for the exceptional public welcome accorded to him, with people greeting him all along the journey from Paro to Thimphu. The two leaders held discussions on various aspects of the multi- faceted bilateral relations and forged an understanding to further enhance cooperation in sectors such as renewable energy, agriculture, youth exchange, environment and forestry, and tourism.Joint Vision Statement on India - Bhutan Energy Partnership
March 22nd, 05:20 pm
India and Bhutan share an exemplary bilateral relationship characterized by trust, goodwill and mutual understanding at all levels. The two leaders noted the stellar contribution of clean energy partnership in the development of hydro-power sector of Bhutan, and in providing energy security to the regionपंतप्रधान नरेंद्र मोदी 'ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित
March 22nd, 03:39 pm
डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता . भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य आणि प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट
March 15th, 10:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट
November 06th, 11:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे भारतात हार्दिकस्वागत केले आहे.पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची घेतली भेट
April 04th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली.