25 जानेवारी 2018 च्या भारत- आसियान स्मृती परिषदेच्या , पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांचे उदघाटनप्रसंगी केलेले वक्तव्य
January 25th, 06:08 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्दघाटन प्रसंगी आपले स्वागत करतांना मला आनंद होत आहे. आपण आपल्या भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आपल्या सहसंबंधांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे.आसियान पूर्ण सत्रांत पंतप्रधानांचे संबोधन
January 25th, 06:04 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत नियमाधारित समाज आणि शांततेच्या तत्वांसाठी आसियानच्या दृष्टिकोन समायिक करतो. आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.India will continue to expand and deepen economic engagements with ASEAN: PM Modi
September 08th, 09:51 am
In his closing remarks at the ASEAN summit, PM Modi said that all 3 pillars of our partnership - security, economic & socio-cultural have registered good progress. PM also said that India will continue to expand & deepen its economic engagements with ASEAN.