डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
November 20th, 05:04 am
सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.कौटिल्य अर्थशास्त्र परिषद 2024 च्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 04th, 07:45 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष एन.के. सिंग, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून आलेले इतर मान्यवर, आणि उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेला केले संबोधित
October 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या कार्यक्रमाला संबोधित केले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या भागीदारीसह आर्थिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या या कौटिल्य आर्थिक परिषदेत, इतर अनेक मुद्द्यांसह, हरित स्थित्यंतराला वित्तपुरवठा, भूआर्थिक विखंडन आणि वृद्धीसाठीचे परिणाम यांसारख्या संकल्पनांवर आणि लवचिकता कायम राखण्यासाठी धोरणात्मक कृतीची तत्वे, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या उदघाटन सत्रात नेत्यांच्या सत्राच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 17th, 12:00 pm
आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
December 12th, 05:20 pm
आणि यामुळेच या शिखर परिषदेची जोडल्या गेलेल्या प्रत्येक देशावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या काही दिवसात मला अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली मी त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा या शिखर परिषदेविषयी चर्चा केली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते च्या प्रभावाखालून सध्याच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्या असे कोणीच सुटू शकणार नाही. आपल्याला खूपच सतर्क राहून आणि खूपच सावधानता बाळगून वाटचाल करावी लागणार आहे.आणि यासाठी मी समजतो की या शिखर परिषदेतून पुढे येणारे विचार या परिषदेतून मिळणाऱ्या सूचना संपूर्ण मानव जातीसाठी जे मूलभूत मूल्य आहे त्याचे संरक्षण करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे काम करेल.पंतप्रधानांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन
December 12th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन केले. पंतप्रधानांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रदर्शनाचाही आढावा घेतला. जीपीएआय हा 29 सदस्य देशांसह एक बहु-हितधारक उपक्रम आहे. एआय संबंधित प्राधान्यक्रमांवरील अत्याधुनिक संशोधन आणि उपयोजित उपक्रमांना समर्थन देऊन एआय वरील सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. वर्ष 2024 मध्ये भारत ‘ जीपीएआय’चे अध्यक्षस्थान भूषवेल.दुसऱ्या 'समिट फॉर डेमोक्रसी'च्या नेतृत्व स्तरीय पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
March 29th, 04:06 pm
निवडून दिलेले नेते ही कल्पना प्राचीन भारतात जगातील इतर देशांच्या खूप आधी सामान्यपणे आढळणारी बाब होती. आपले प्राचीन महाकाव्य, महाभारतात, स्वतःचा नेता निवडणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे असे वर्णन केले आहे.Our policy-making is based on the pulse of the people: PM Modi
July 08th, 06:31 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.PM Modi addresses the first "Arun Jaitley Memorial Lecture" in New Delhi
July 08th, 06:30 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.India is focussing on inclusive growth along with higher agriculture growth: PM Modi
February 05th, 02:18 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of ICRISAT in Hyderabad. He lauded ICRISAT for their contribution in helping agriculture in large part of the world including India. He appreciated their contribution in water and soil management, improvement in crop variety, on-farm persity and livestock integration.PM kickstarts 50th Anniversary Celebrations of ICRISAT and inaugurates two research facilities
February 05th, 02:17 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of ICRISAT in Hyderabad. He lauded ICRISAT for their contribution in helping agriculture in large part of the world including India. He appreciated their contribution in water and soil management, improvement in crop variety, on-farm persity and livestock integration.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील हितसंबंधियांशी संवाद
August 06th, 06:31 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद
August 06th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांशी तसेच व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील या संवादसत्रात सहभागी झाले होते.केरळमध्ये ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांच्या उद्घाटन आणि शिलान्यास प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केरळमधल्या उर्जा आणि नागरी क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी
February 19th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.परळी, सातारा आणि पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभा
October 17th, 11:30 am
परळी, सातारा आणि पुणे येथे झालेल्या विराट जाहीर सभांमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराला आणखी वेग आला आहे. काँग्रेस आणि एनसीपी वर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतिहासात जेव्हा कधी कलम 370 ची चर्चा होईल, तेव्हा ज्या लोकांनी त्याला विरोध केला किंवा त्याची खिल्ली उडवली, त्या लोकांची आठवण काढली जाईलPM Modi addresses rally at Thrissur, Kerala
January 27th, 03:55 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge rally at Thrissur as part of his Kerala visit today. The visit saw PM Modi dedicate the newly expanded Kochi Refinery and several other crucial projects relating to the petrochemicals sector to the people of the country.PM Modi interacts with booth Karyakartas from Alappuzha, Attingal, Mavelikkara, Kollam and Pathanamthitta
December 14th, 04:30 pm
Prime Minister Narendra Modi interacted with BJP booth-level Karyakartas from Alappuzha, Attingal, Mavelikkara, Kollam and Pathanamthitta in Kerala today.नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला दिली पंतप्रधानांनी भेट
June 01st, 01:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिली. विद्यार्थ्यांबरोबर साधलेल्या संवादात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.India is a ray of HOPE, says Prime Minister Modi in Johannesburg
July 08th, 11:18 pm