नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.The people of Jammu and Kashmir are tired of the three-family rule of Congress, NC and PDP: PM Modi
September 28th, 12:35 pm
Addressing a massive rally in Jammu, PM Modi began his speech by paying tribute to Shaheed Sardar Bhagat Singh on his birth anniversary, honoring him as a source of inspiration for millions of Indian youth. In his final rally for the J&K assembly elections, PM Modi reflected on his visits across Jammu and Kashmir over the past weeks, noting the tremendous enthusiasm for the BJP everywhere he went.PM Modi captivates the audience at Jammu rally
September 28th, 12:15 pm
Addressing a massive rally in Jammu, PM Modi began his speech by paying tribute to Shaheed Sardar Bhagat Singh on his birth anniversary, honoring him as a source of inspiration for millions of Indian youth. In his final rally for the J&K assembly elections, PM Modi reflected on his visits across Jammu and Kashmir over the past weeks, noting the tremendous enthusiasm for the BJP everywhere he went.पंतप्रधानांनी न्यूयॉर्क, अमेरिकेमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
September 22nd, 10:00 pm
नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
September 22nd, 09:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 07:00 pm
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
June 20th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.यावेळची निवडणूक म्हणजे एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'संतुष्टिकरण' मॉडेल विरुद्ध काँग्रेस-सपाचे 'तुष्टिकरण मॉडेल' यांच्यातील लढत आहे: पीएम मोदी यूपीतील जौनपूर येथे
May 16th, 11:15 am
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये जौनपूर येथे अत्यंत जोशात पार पडलेल्या विराट प्रचारसभेला संबोधित केले. ते म्हणाले, जग मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे पाहत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' हे जगाला आता ठामपणे पटले आहे, असेही ते पुढे म्हणाले.CAA हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण: पंतप्रधान मोदी यूपीतील लालगंज येथे
May 16th, 11:10 am
2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज घेतलेल्या निवडणूक रॅलीमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' याची आता जगाला खात्री वाटत आहे, असे ते म्हणाले.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .BJP's mantra is development, development & development and YSRCP mantra is corruption, corruption & corruption: PM Modi in Anakapalle
May 06th, 04:00 pm
In his second rally of the day in Anakapalle, PM Modi underlined the NDA government's dedication to the youth of Andhra Pradesh, showcasing significant developments in the state. Institutes like IIITDM Kurnool, IIT Tirupati, and ICAR Tirupati have been established, while Visakhapatnam now boasts an IIM. Also, a Petroleum University has been inaugurated, offering abundant opportunities for the state's youth. Furthermore, PM Modi announced the approval of a Green Energy Park in Pudimadaka, emphasizing the government's focus on sustainable development and creating opportunities for the youth.PM Modi campaigns in Andhra Pradesh’s Rajahmundry and Anakapalle
May 06th, 03:30 pm
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi addressed two massive public meetings in Rajahmundry and Anakapalle, Andhra Pradesh, today. Beginning his speech, PM Modi said, “On May 13th, you will begin a new chapter in the development journey of Andhra Pradesh with your vote. NDA will certainly set records in the Lok Sabha elections as well as in the Andhra Pradesh Legislative Assembly. This will be a significant step towards a developed Andhra Pradesh and a developed Bharat.”I.N.D.I alliance have disregarded the culture as well as development of India: PM Modi in Udhampur
April 12th, 11:36 am
Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’Udhampur’s unparalleled affection for PM Modi as he addresses a public rally in Jammu and Kashmir
April 12th, 11:00 am
Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’The people of Maharashtra must vote for the country's unity &progress, cautioning against the divisive agenda of opportunistic alliances: PM Modi in Ramtek
April 10th, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed a spirited public gathering in Ramtek, Maharashtra. He began his address by expressing gratitude and reverence towards the esteemed leaders and historical figures who have contributed to the rich cultural heritage of the region. PM Modi paid homage to revered figures like Baba Jumdevji, Gond Raja Bakht Buland Shah, and Baba Saheb Ambedkar, acknowledging their invaluable contributions to society.PM Modi addresses a public meeting in Ramtek, Maharashtra
April 10th, 06:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a spirited public gathering in Ramtek, Maharashtra. He began his address by expressing gratitude and reverence towards the esteemed leaders and historical figures who have contributed to the rich cultural heritage of the region. PM Modi paid homage to revered figures like Baba Jumdevji, Gond Raja Bakht Buland Shah, and Baba Saheb Ambedkar, acknowledging their invaluable contributions to society.श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
March 07th, 12:20 pm
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी, या धरतीचे सुपुत्र गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमात केले मार्गदर्शन
March 07th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी 5000 कोटी रुपये खर्चाच्या समग्र कृषी विकास कार्यक्रमाचे राष्ट्रार्पण केले आणि स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत पर्यटनाशी संबंधित 1400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये श्रीनगर येथील हझरतबाल दर्ग्याच्या एकात्मिक विकासाचा देखील समावेश आहे. पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ आणि ‘ चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ चा शुभारंभ केला आणि आव्हानात्मक स्थळांच्या विकासांतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या 1000 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश वितरित केले आणि कर्तबगार महिला, लखपती दीदी, शेतकरी, उद्योजक इ. सह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबतही संवाद साधला.Telangana is the land of the brave Ramji Gond & Komaram Bheem: PM Modi
March 04th, 12:45 pm
On his visit to Telangana, PM Modi addressed a massive rally in Adilabad. He said, The huge turnout by the people of Telangana in Adilabad is a testimony to the growing strength of B.J.P. & N.D.A. He added that the launch of various projects ensures the holistic development of the people of Telangana