भारतीय परराष्ट्र सेवेतील 2023 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 29th, 06:35 pm
भारतीय परराष्ट्र सेवा – आयएफएसमधील वर्ष 2023 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 2023 च्या तुकडीत 15 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 36 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत.भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या 2022 च्या प्रशिक्षणार्थी तुकडीने पंतप्रधानांची भेट घेतली
July 25th, 07:56 pm
पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आतापर्यंत आलेल्या अनुभवांविषयी चौकशी केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ग्रामभेटी, भारत दर्शन आणि सशस्त्र दलांच्या भेटींसह प्रशिक्षणाच्या काळात मिळालेल्या शिकवणीबद्दल माहिती दिली. गावागावांमध्ये सरकारने सुरु केलेल्या, जल जीवन अभियान तसेच पंतप्रधान आवास योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या परिवर्तनशील प्रभावाबाबत देखील त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.भारतीय परराष्ट्र सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थीनी पंतप्रधानांची भेट घेतली
August 29th, 08:40 pm
भारतीय परराष्ट्र सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थीनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग येथे भेट घेतली.PM greets Indian Foreign Service officers on IFS Day
October 09th, 12:28 pm
PM Narendra Modi has greeted the Indian Foreign Service officers on IFS Day. He said their work towards serving the nation, furthering national interests globally are commendable. PM Modi also applauded their efforts during Vande Bharat Mission.भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थीनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 14th, 05:36 pm
सध्या परराष्ट्र सेवा संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील 39 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.