देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
June 06th, 11:15 am
देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.सोशल मीडिया कॉर्नर 17 जानेवारी 2018
January 17th, 07:31 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!अहमदाबाद येथील देवो ढोलेरा गावात आयक्रियेट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 17th, 03:15 pm
महामहीम, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, सारा नेतन्याहू , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, आयक्रियेटशी संबंधित तमाम विद्वान,नवउन्मेषक,संशोधक, अधिकारीगण आणि इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण
January 17th, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अहमदाबाद उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘आयक्रिएट’ या सुविधेचे आज लोकार्पण केले.icreate to encourage entrepreneurship & develop boundless creativity among youth
April 05th, 04:40 pm
icreate to encourage entrepreneurship & develop boundless creativity among youthHon’ble CM launches incubation centre ‘icreate’ to nurture young talents with innovative ideas
September 11th, 06:28 am
Hon’ble CM launches incubation centre ‘icreate’ to nurture young talents with innovative ideas