दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
May 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.पंतप्रधानांची आईसलँडच्या पंतप्रधानांसोबत बैठक
May 04th, 03:04 pm
दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर , कोपनहेगन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईसलँडच्या पंतप्रधान महामहिम कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन
April 18th, 12:57 pm
स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.PM Modi holds talks with Prime Ministers of Denmark, Iceland, Finland and Norway
April 17th, 09:05 pm
During his Sweden visit, Prime Minister Narendra Modi held productive talks with Prime Ministers of Denmark, Iceland, Finland and Norway. PM Modi held bilateral level talks with the leaders and deliberated on further enhancing India's ties with the countries.PM greets the people of Iceland on Iceland's National Day
June 17th, 11:01 am