77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी सर्व नेत्यांचे मानले आभार
August 15th, 04:21 pm
77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केलेल्या अभिनंदनांचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार
January 26th, 09:43 pm
भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.Lifestyle of the planet, for the planet and by the planet: PM Modi at launch of Mission LiFE
October 20th, 11:01 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.PM launches Mission LiFE at Statue of Unity in Ekta Nagar, Kevadia, Gujarat
October 20th, 11:00 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
August 15th, 10:47 pm
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.मालदीवच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यानचे भारत-मालदीव संयुक्त निवेदन
August 02nd, 10:18 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
August 02nd, 12:30 pm
सर्वप्रथम, मी माझे मित्र राष्ट्रपती सोलिह आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत भारत आणि मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये नवा उत्साह आला आहे, आपल्यातील जवळीक वाढली आहे. महामारीमुळे आव्हाने निर्माण होऊनही आपले सहकार्य व्यापक भागीदारीमध्ये बदलत आहे.पंतप्रधानांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या
February 25th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहमद सोलीह यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
July 14th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहमद सोलीह यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संवाद झाला.Telephone Conversation between PM and President of the Maldives
April 20th, 01:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with H.E. Mr. Ibrahim Mohamed Solih, President of the Malpes.PM Modi's bilateral meetings on the sidelines of UNGA
September 24th, 02:47 am
On the sidelines of the UNGA, PM Modi held bookstall meetings with several world leaders in New York.List of Agreements/MoUs signed during the State Visit of Prime Minister to Maldives
June 08th, 07:38 pm
Remarks by PM Modi at joint press meet with President of Maldives
June 08th, 07:11 pm
At the joint press meet with President Ibrahim Solih, PM Modi thanked Malpes for the highest honour for foreign dignitary, stating it to be an honour for every Indian. PM Modi spoke about strengthening the partnership between the two countries, with focus on business, ports, cleanliness, sports, fishery, agriculture and tourism. Maritime and defence ties are a top priority, the PM added.PM Modi's departure statement before his visit to Maldives and Sri Lanka
June 07th, 04:20 pm
PM Narendra Modi will be visiting Malpes and Sri Lanka on 08-09 June 2019 at the invitation of President Ibrahim Mohamed Solih and President Maithripala Sirisena, respectively. This will be the PM's first overseas visit after his re-election.मालदीव प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांच्या भारत भेटीच्या वेळी प्रसिद्ध केलेले संयुक्त निवेदन (डिसेंबर 17, 2018)
December 17th, 04:32 pm
मालदीव प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम श्री. इब्राहिम मोहम्मद सोलीह भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान महामहिम श्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 16 ते 18 डिसेंबर 2018 दरम्यान भारताच्या भेटीवर आहेत.मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादी
December 17th, 04:21 pm
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादीमालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले निवेदन
December 17th, 12:42 pm
इतिहास, संस्कृती, व्यापार आणि सामाजिक संबंधांमुळे आपण अधिकच जवळ आलो आहोत. दोन्ही देशांमधल्या जनतेमधे लोकशाहीविषयी असलेली आस्था आणि विकासाच्या आकांक्षेमुळे आपल्यात जवळीक निर्माण झाली आहे. तुमच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरु होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्यातील चर्चेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
November 17th, 07:50 pm
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सोलीह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.मालदीव दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांनी केले निवेदन
November 17th, 07:46 am
“मालदीवची राजधानी माले येथे जातांना मला विशेष आनंद होत आहे. भारताचे जवळचे शेजारी मित्र राष्ट्र मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष माननीय इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित राहणार आहे.पंतप्रधानांची श्रीमान इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याशी बातचीत. मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील त्यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी केले सोलीह यांचे अभिनंदन.
September 24th, 10:17 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी श्री. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्याशी दूरध्वनी द्वारे बातचीत केली आणि काल मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.