भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीतील सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 11th, 07:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 181 अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.सहाय्यक सचिव अभ्यासक्रम 2022 च्या समारोप सत्रात पंतप्रधानांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2020 च्या तुकडीला संबोधित केले
October 06th, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवनात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक सचिव अभ्यासक्रम 2022 च्या समारोप सत्रादरम्यान भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2020 च्या तुकडीला संबोधित केले.India ended three decades of political instability with the press of a button: PM Modi in Berlin
May 02nd, 11:51 pm
PM Narendra Modi addressed and interacted with the Indian community in Germany. PM Modi said that the young and aspirational India understood the need for political stability to achieve faster development and had ended three decades of instability at the touch of a button.पंतप्रधानांनी जर्मनीतील भारतीय समुदायाशी साधला संवाद
May 02nd, 11:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या वोकल फॉर लोकल उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
March 17th, 12:07 pm
फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या सुविधा संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नव्या क्रीडा संकुलाचे त्यांनी उद्घाटन केले आणि पुनर्रचित हॅपी व्हाली कॉम्प्लेक्स राष्ट्राला अर्पण केले.लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
March 16th, 09:19 pm
लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या 96 व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात उद्या 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. पंतप्रधान नव्या स्पर्धासंकुलाचे उद्घाटन करतील आणि नूतनीकरण केलेल्या हॅपी व्हॅली संकुलाचे लोकार्पण करतील.गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 18th, 10:31 am
गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद
September 18th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयपीएस प्रोबेशनरच्या ‘दीक्षांत संचलनाच्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे संबोधन
September 04th, 11:07 am
दीक्षांत संचलन समारंभासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शाह जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, जी. किशन रेड्डी जी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील अधिकारी आणि सळसळत्या उत्साहाने भारलेल्या, भारतीय पोलीस सेवेचे नेतृत्व करण्यास उत्सुक 71 आर मधील माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,पंतप्रधानांनी साधला आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद
September 04th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
September 03rd, 05:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 4 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेड सोहळ्यात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत हा कार्यक्रम होईल.For Better Tomorrow, our government is working on to solve the current challenges: PM Modi
December 06th, 10:14 am
Prime Minister Modi addressed The Hindustan Times Leadership Summit. PM Modi said the decision to abrogate Article 370 may seem politically difficult, but it has given a new ray of hope for development in of Jammu, Kashmir and Ladakh. The Prime Minister said for ‘Better Tomorrow’, the government is working to solve the current challenges and the problems.हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
December 06th, 10:00 am
कुठल्याही समाज किंवा देशाच्या विकासासाठी संभाषण महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. उत्तम भविष्याचा पाया संभाषण आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रासह सरकार सध्याच्या आव्हाने आणि समस्यांवर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.In order to fulfill the vision of New India, our bureaucracy should have the thinking and approach of 21st century: PM
October 31st, 04:51 pm
PM Modi addressed a gathering of over 430 Civil Service Probationers and other officers. “You have not come on to this path for a career or merely for a job. You have come here for service. With a mantra of Seva Paramo Dharama, the PM said.“Seva Paramo Dharma” should be the mantra of civil services says the Prime Minister
October 31st, 04:50 pm
PM Modi addressed a gathering of over 430 Civil Service Probationers and other officers. “You have not come on to this path for a career or merely for a job. You have come here for service. With a mantra of Seva Paramo Dharama, the PM said.केवडिया येथे 94 व्या नागरी सेवा फांउडेशन अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद
October 31st, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या केवडिया येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने आयोजित केलेल्या 94 व्या नागरी सेवा फांउडेशन अभ्यासक्रमाच्या 430 अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. ‘आरंभ’ या आठवडाभर चालणाऱ्या आगळ्या सर्वंकष फाऊंडेशन अभ्यासक्रमाविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. यावेळी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी कृषी आणि ग्रामीण सबलीकरण, आरोग्य सेवा सुधारणा आणि धोरण आखणी, शाश्वत ग्रामीण व्यवस्थापन तंत्र, समावेशक नागरीकरण आणि शिक्षण विषयक भवितव्य या पाच विषयांवर सादरीकरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपप्रसंगी 2017 च्या तुकडीतील सहाय्यक सचिवांचे सादरीकरण
October 01st, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे झालेल्या सहाय्यक सचिवांच्या (2017 प्रशासकीय अधिकारी तुकडी) समारोपाला उपस्थित होते."सहाय्यक सचिवांच्या (2017 बॅचचे आयएएस अधिकारी) उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन "
July 02nd, 06:57 pm
सहायक सचिव म्हणून काम करताना समस्या सोडविण्यासाठी नवीन दृष्टीकोन, नवीन कल्पना आणि नव्या मार्गाचा वापर करा असे पंतप्रधानांनी तरुण अधिकाऱ्यांना सांगितले.सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र : २०१६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी यांच्यातर्फे पंतप्रधांनाना सादरीकरण
September 27th, 06:56 pm
भारतीय प्रशासन सेवेच्या २०१६ च्या तुकडीच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी, आज सहायक सचिव या सत्राच्या समारोपाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादरीकरण केले.