केंद्रीय मंत्रिमंडळाने जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्यासंबंधी खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेत सुधारणा करण्यास मंजुरी दिली
September 11th, 08:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 12461 कोटी रुपये खर्चासह जलविद्युत प्रकल्पांसाठी सक्षम पायाभूत सुविधांच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेत सुधारणा करण्याच्या उर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही योजना आर्थिक वर्ष 2024-25 ते आर्थिक वर्ष 2031-32 पर्यंत राबवण्यात येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित
March 22nd, 03:39 pm
डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता . भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य आणि प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे.Today, after 9 years, I am happy to say that our partnership with Nepal has truly been a "HIT": PM Modi
June 01st, 12:00 pm
PM Modi, in his address during the press meet PM Prachanda, acknowledged the significant bilateral ties between India and Nepal. He said that the ‘HIT’ formula would serve as a transformative agenda in the relations between the two countries. Various agreements in the areas of rail connectivity, energy, cross border digital payments among others were signed between the two countries.We have to build a government that will lay a solid foundation for 25 years: PM Modi in Bavla, Gujarat
November 24th, 11:14 am
In his last public meeting for the day, PM Modi spoke on the soul of India, that is its villages. Hitting out at the opposition, PM Modi slammed the Congress for ignoring the soul of India and said, “When it came to resources and facilities, the villages were not even considered in the Congress governments. As a result, the gap between villages and cities kept on increasing”. PM Modi further added that the condition of villages in Gujarat 20 years ago was dire, but today has been completely revamped under the BJP government.The daughters of Gujarat are going to write the new saga of developed Gujarat: PM Modi in Dahegam
November 24th, 11:13 am
PM Modi spoke on the development Gujarat has seen in basic facilities in the last 20-25 years and said that Gujarat is a leader in the country in many parameters of development. PM Modi also spoke on how the economy of the country is placed as the 5th largest in the world whereas, in 2014, it was in 10th place. PM Modi added, “Gujarat's economy has grown 14 times in the last 20 years”.Congress leaders only care about the power and the throne and play divisive politics in the country: PM Modi in Modasa
November 24th, 11:04 am
Slamming the opposition, PM Modi drew a stark contrast between the state of Gujarat and Rajasthan. PM Modi said, “As much faith is there in the government here, there is as much distrust in the Congress government there”, PM Modi explained that the Congress leaders only care about the power and the throne and play pisive politics in the country. PM Modi further said, “The BJP has only one goal, ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’ ”.Gujarat has full potential to become the hydrogen hub of the future: PM Modi in Palanpur
November 24th, 10:41 am
Continuing his campaigning to ensure consistent development in Gujarat, PM Modi today addressed a public meeting in Palanpur, Gujarat. PM Modi spoke extensively on five key areas in his address, which were tourism, environment, water, livestock and nutrition.PM Modi addresses public meetings in Palanpur, Modasa, Dahegam & Bavla, Gujarat
November 24th, 10:32 am
Continuing his campaigning to ensure consistent development in Gujarat, PM Modi today addressed public meetings in Palanpur, Modasa, Dahegam & Bavla, Gujarat. PM Modi spoke extensively on tourism, environment, water, livestock and nutrition in his address at Palanpur. At Modasa, PM Modi spoke on North Gujarat’s resolute to give the BJP, 100% of the electoral seats. In his address at Dahegam & Bavla, PM Modi spoke on the development for the next 25 years of Gujarat.Double engine government is committed to the development of Arunachal Pradesh: PM Modi in Itanagar
November 19th, 09:40 am
PM Modi inaugurated Donyi Polo Airport, Itanagar and dedicated 600 MW Kameng Hydro Power Station to the nation. “Our government worked by considering the villages in the border areas as the first village of the country. This has resulted in making the development of the Northeast a priority for the government,” the PM remarked addressing a gathering at the inaugural event.PM inaugurates first greenfield airport ‘Donyi Polo Airport, Itanagar’ in Arunachal Pradesh
November 19th, 09:30 am
PM Modi inaugurated Donyi Polo Airport, Itanagar and dedicated 600 MW Kameng Hydro Power Station to the nation. “Our government worked by considering the villages in the border areas as the first village of the country. This has resulted in making the development of the Northeast a priority for the government,” the PM remarked addressing a gathering at the inaugural event.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर
November 17th, 03:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्घाटन करतील.पंतप्रधान 13 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशमधील उना आणि चंबा येथे भेट देणार
October 12th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. हिमाचल प्रदेश मधील उना येथे पंतप्रधान, उना रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान आयआयआयटी उनाचे लोकार्पण करतील आणि उना येथील बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. त्यानंतर चंबा येथील एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि हिमाचल प्रदेश मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (पीएमजीएसवाय)-III ची सुरुवात करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ईशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
June 05th, 02:47 pm
आपल्या सर्वांना, संपूर्ण विश्वाला विश्व पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! सद्गुरू आणि ईशा प्रतिष्ठान आज अभिनंदनास पात्र आहे. मार्चमध्ये त्यांच्या संस्थेने ‘माती वाचवा’ मोहीम सुरू केली होती. 27 देशांचा प्रवास करून त्यांची ही यात्रा आज 75 व्या दिवशी इथे पोहोचली आहे. आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, या अमृतकाळामध्ये नवीन संकल्प घेत आहे, त्यावेळी अशा प्रकारे लोकांनी सुरू केलेल्या मोहिमेला खूप महत्व आहे.PM Addresses 'Save Soil' Programme Organised by Isha Foundation
June 05th, 11:00 am
PM Modi addressed 'Save Soil' programme organised by Isha Foundation. He said that to save the soil, we have focused on five main aspects. First- How to make the soil chemical free. Second- How to save the organisms that live in the soil. Third- How to maintain soil moisture. Fourth- How to remove the damage that is happening to the soil due to less groundwater. Fifth, how to stop the continuous erosion of soil due to the reduction of forests.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
May 15th, 12:24 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून 16 मे 2022 रोजी मी लुंबिनी, नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहे.मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 540 मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
April 27th, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित, मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत, चिनाब नदीवर 540 मेगावॅटचा क्वार जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड़ जिल्हयात, हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी 4526.12 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंजूरी देण्यात आली आहे. मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (M/s. CVPPL) ही कंपनी हा प्रकल्प उभारेल. ही कंपनी एनएचपीसी आणि जेकेएसपीडीसी यांच्या संयुक्त भागीदारीतली असून, त्यात त्यांची अनुक्रमे 51 आणि 49 टक्के भागीदारी आहे.PM Modi's remarks at joint press meet with Nepal PM Deuba
April 02nd, 01:39 pm
Prime Minister Narendra Modi's remarks at joint press meet with Nepal Prime Minister Sher Bahadur DeubaIndia-Nepal Joint Vision Statement on Power Sector Cooperation
April 02nd, 01:09 pm
On 02 April 2022, His Excellency Prime Minister Narendra Modi and Rt. Hon'ble Prime Minister Sher Bahadur Deuba had fruitful and wide ranging bilateral discussions in New Delhi.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद संपन्न
December 27th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे दुसऱ्या हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेमुळे सुमारे 28,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांद्वारे या प्रदेशात गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. 11,000 कोटी रुपयांच्या जल विद्युत प्रकल्पांचे आज पंतप्रधानांनी उद्घाटन आणि भूमिपूजन केले. रेणुकाजी धरण प्रकल्प, लुहरी टप्पा 1 जलविद्युत उर्जा प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाचा यात समावेश आहे. सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.हिमाचल प्रदेशात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 27th, 02:29 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री धुमल, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी अनुराग ठाकूर, संसदेतले माझे सहकारी सुरेश कश्यप, किशन कपूर, इंदु गोस्वामी आणि हिमाचल प्रदेशातल्या काना-कोपऱ्यातून इथे उपस्थित माझ्या बंधू-भगिनीनो,