केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्य प्रदेशातील जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी ईशान्येकडील राज्य सरकारांच्या इक्विटी सहभागासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य पुरवण्यास दिली मंजुरी
August 28th, 05:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्य संस्था आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यातील संयुक्त उपक्रमातील सहकार्याद्वारे ईशान्य प्रदेशातील जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी त्यांच्या इक्विटी सहभागासाठी ईशान्य प्रदेशाच्या राज्य सरकारांना केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.पंतप्रधानांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संसद सदस्यांना उद्देशून केलेले भाषण
September 19th, 11:50 am
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला आणि संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज, नवीन संसद भवनात आपण एकत्रितपणे उज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज, नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आम्ही विकसित भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत आणि पूर्ण समर्पण तसेच दृढनिश्चयाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत. माननीय सदस्यांनो, ही इमारत आणि विशेषतः हे केंद्रीय सभागृह आपल्या भावनांनी ओतप्रोत आहे. हे सभागृह गहन भावना जागृत करते आणि सोबतच आम्हाला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित देखील करते. स्वातंत्र्यापूर्वी, ही वास्तू एक प्रकारचे वाचनालय म्हणून वापरली जात होते. परंतु स्वातंत्र्यानंतर, ती संविधान सभांच्या सभांचे ठिकाण बनली. इथेच आयोजित बैठकांमध्ये आपल्या राज्यघटनेवर बारकाईने विचार केला गेला आणि आजच्या संविधानाने आकार घेतला. याच वास्तूत ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. या हस्तांतरणाचा केंद्रीय सभागृह साक्षीदार आहे. याच केंद्रीय सभागृहात भारतीय तिरंग्याला स्विकृती देण्यात आली आणि आपले राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही सभागृहे या केंद्रीय सभागृहात अनेक ऐतिहासिक प्रसंगी चर्चा करण्यासाठी, सहमती दर्शवण्यासाठी आणि भारताच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेण्यासाठी एकत्र आली आहेत.विशेष अधिवेशनात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधानांचे खासदारांना संबोधन
September 19th, 11:30 am
सभागृहात उपस्थितांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्प आणि निश्चयासह आपण नव्या संसद भवनात चाललो आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.अरुणाचल प्रदेशातील विकासकामांबद्दल पंतप्रधानांकडून कौतुकोद्गार
April 11th, 02:33 pm
अरुणाचल प्रदेशातील विकास कामांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटला उत्तरादाखल पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,एसजेव्हीएन च्या हिमाचल प्रदेशातील 382 मेगावॉटच्या सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्पात गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
January 04th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयांशी संबंधित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने एसजेव्हीएन लिमिटेड या सार्वजनिक जलविद्युत कंपनीच्या हिमाचल प्रदेशातील 382 मेगावॉटच्या सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्पात 2614.51 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. यात, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 13.80 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सरकारने या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी ही तरतूद केली होती. त्यानंतर, जानेवारी 2022 पर्यंत आलेल्या 246 कोटी रुपयांच्या एकत्रित खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.हिमाचल प्रदेशातील चंबा येथे विकास उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 13th, 05:23 pm
सर्वप्रथम, मी चंबावासियांची माफी मागू इच्छितो, कारण यावेळी मला येथे यायला खूप उशीर झाला, मध्ये अनेक वर्ष लोटली. पण हे माझे भाग्य आहे की आज मला तुम्हा सर्वांना भेटण्याची आणि तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.PM lays foundation stone of two hydropower projects in Chamba, Himachal Pradesh
October 13th, 12:57 pm
PM Modi laid the foundation stone of two hydropower projects and launched Pradhan Mantri Gram Sadak Yojana -III in Chamba. India’s Azadi ka Amrit Kaal has begun during which we have to accomplish the goal of making, he added.