Prime Minister Narendra Modi to attend All India Conference of DGs/ IGs of Police in Bhubaneswar
November 29th, 09:54 am
Prime Minister Shri Narendra Modi will attend the All India Conference of Director Generals/ Inspector Generals of Police 2024 from 30th November to 1st December, 2024 at State Convention Centre, Lok Seva Bhawan, Bhubaneswar, Odisha.Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि कारकीर्दीवरील तीन पुस्तकांचे 30 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
June 29th, 11:03 am
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि कारकीर्दीवरील तीन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली मार्फत केले जाणार आहे.Congress has always been an anti-middle-class party: PM Modi in Hyderabad
May 10th, 04:00 pm
Addressing his second public meeting, PM Modi highlighted the significance of Hyderabad and the determination of the people of Telangana to choose BJP over other political parties. Hyderabad is special indeed. This venue is even more special, said PM Modi, reminiscing about the pivotal role the city played in igniting hope and change a decade ago.PM Modi addresses public meetings in Mahabubnagar & Hyderabad, Telangana
May 10th, 03:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Mahabubnagar & Hyderabad, Telangana, emphasizing the significance of the upcoming elections for the future of the country. Speaking passionately, PM Modi highlighted the contrast between the false promises made by Congress and the concrete guarantees offered by the BJP-led government.YSR Congress got 5 years in Andhra Pradesh, but they wasted these 5 years: PM Modi in Rajahmundry
May 06th, 03:45 pm
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi addressed a massive public meeting in Rajahmundry, Andhra Pradesh, today. Beginning his speech, PM Modi said, “On May 13th, you will begin a new chapter in the development journey of Andhra Pradesh with your vote. NDA will certainly set records in the Lok Sabha elections as well as in the Andhra Pradesh Legislative Assembly. This will be a significant step towards a developed Andhra Pradesh and a developed Bharat.”PM Modi campaigns in Andhra Pradesh’s Rajahmundry and Anakapalle
May 06th, 03:30 pm
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi addressed two massive public meetings in Rajahmundry and Anakapalle, Andhra Pradesh, today. Beginning his speech, PM Modi said, “On May 13th, you will begin a new chapter in the development journey of Andhra Pradesh with your vote. NDA will certainly set records in the Lok Sabha elections as well as in the Andhra Pradesh Legislative Assembly. This will be a significant step towards a developed Andhra Pradesh and a developed Bharat.”तेलंगणात संगारेड्डी इथे विविध विकासकामांचा आरंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 05th, 10:39 am
तेलंगणाच्या राज्यपाल तामिलीसै सौंदरराजन, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे साथीदार किशन रेड्डीजी, तेलंगणा सरकारातील मंत्री कोंडा सुरेखा जी, के वेंकट रेड्डीजी, संसदेतील माझे मित्र डॉक्टर के. लक्ष्मणजी अन्य सर्व मान्यवर, महिला आणि सज्जन हो!तेलंगणातील संगारेड्डी येथे 6800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
March 05th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथे 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, विमान वाहतूक आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.पंतप्रधान 4 ते 6 मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
March 03rd, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेतपंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.Congress & BRS have three things in common in their DNA, dynasty, corruption and appeasement: PM Modi
November 07th, 05:05 pm
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi spoke at a public rally in Hyderabad, Telangana, where he conveyed his heartfelt greetings to the people of the state. He acknowledged that the winds that bring change can be witnessed through such public gatherings in Telangana. Also, recognising a message that perse people from every corner of Telangana brought along, PM Modi said, “The trust of Telangana is now with the BJP.”PM Narendra Modi addresses a public meeting in Hyderabad, Telangana
November 07th, 04:44 pm
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi spoke at a public rally in Hyderabad, Telangana, where he conveyed his heartfelt greetings to the people of the state. He acknowledged that the winds that bring change can be witnessed through such public gatherings in Telangana. Also, recognising a message that perse people from every corner of Telangana brought along, PM Modi said, “The trust of Telangana is now with the BJP.”तेलंगण मधल्या मेहबूबनगर इथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 01st, 02:43 pm
तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन जी, केंद्र सरकार मधले माझे सहयोगी मंत्री, जी. किशन रेड्डी जी,संसदेतले माझे सहकारी संजय कुमार बंडी जी, इथे उपस्थित इतर मान्यवर उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधानांनी तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण
October 01st, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.पंतप्रधान 1ऑक्टोबर रोजी तेलंगणाला भेट देणार
September 29th, 02:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी तेलंगणा राज्याला भेट देणार आहेत.दुपारी सव्वादोनच्या सुमारास, ते महबूबनगर जिल्ह्यात पोहोचतील. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते, रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच उच्च शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण देखील होईल. याच कार्यक्रमादरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा दाखवून एका रेल्वे सेवेला देखील प्रारंभ करण्यात येईल.हैदराबाद मुक्ती दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण: पंतप्रधान
September 17th, 08:48 pm
हैदराबाद मुक्ती दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.हैदराबाद आणि सिकंदराबादमधील एमएमटीएस रेल्वेजाळ्याच्या 90 किमीपर्यंत विस्ताराच्या कामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 21st, 10:19 am
हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये एमएमटीएस रेल्वेजाळ्याच्या 90 किमीपर्यंत विस्ताराच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा
April 08th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. सिंकदराबाद रेल्वे स्थानकात आल्यानंतर पंतप्रधानांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि गाडीच्या कर्मचारी वर्गाशी तसेच लहान मुलांशी संवाद साधला.हैद्राबाद इथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 08th, 12:30 pm
महान क्रांतिकारकांची भूमी, तेलंगणाला माझे शत-शत वंदन. आज मला तेलंगणाच्या विकासाला आणखी गती देण्याचे सौभाग्य मिळाले आहे. थोड्या वेळापूर्वी तेलंगणा-आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही आधुनिक गाडी आता भाग्यलक्ष्मी मंदिर शहराला भगवान श्री व्यंकटेश्वर धाम तिरूपतीशी जोडणार आहे. म्हणजे एकप्रकारे ही वंदेभारत एक्सप्रेस, श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. त्यासोबतच, आज इथे, 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. हे तेलंगणाच्या रेल्वे आणि रस्ते जोडणीशी संबंधित प्रकल्प आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांशी जोडलेले प्रकल्प आहेत. मी विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी, आपल्याला, तेलंगणाच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.