पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांचे हंगेरीच्या संसदीय निवडणुकांमधील विजयाबद्दल केले अभिनंदन
April 04th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरी येथील संसदीय निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी हंगेरीचे पंतप्रधान महामहिम व्हिक्टर ऑर्बन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
March 09th, 08:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंगेरीचे पंतप्रधान महामहिम व्हिक्टर ऑर्बन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.