पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोह सेना पडेई टेको हुन सेन यांच्यात आभासी बैठक

May 18th, 08:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोह सेना पडेई टेको हुन सेन, यांच्यासोबत एक आभासी बैठक घेतली दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, मनुष्यबळ विकास, संरक्षण आणि सुरक्षितता, विकास, संपर्क व्यवस्था , कोवीड साथीनंतरची आर्थिक सुधारणा आणि दोन्ही देशांतील लोकांचे परस्पर अनुबंध या क्षेत्रातील सहकार्यासह व्यापक स्वरूपाच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. द्विपक्षीय सहकार्याच्या गतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Samdech Akka Moha Sena Padei Techo Hun Sen, Prime Minister of Cambodia

June 10th, 08:02 pm

PM Narendra Modi had a phone call with the Prime Minister of Cambodia. The two leaders discussed the Covid-19 pandemic. They agreed to continue the ongoing cooperation for helping each other’s expatriates and facilitating their evacuation.

कंबोडियाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची सूची

January 27th, 03:43 pm

कंबोडियाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची सूची

कंबोडियाच्या पंतप्रधानांच्या भारतभेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेले निवेदन ( जानेवारी 27, 2018)

January 27th, 02:05 pm

PM Narendra Modi and PM Hun Sen of Cambodia held a joint press statement today. The PM said that both the countries were linked since ancient times and stressed on furthering cultural, trade and tourism ties between both the countries. He said that development cooperation was a vital aspect of India-Combodia ties and India was committed to enhancing its ties with Cambodia in health, connectivity and digital connectivity sectors.