छायाचित्रांमध्येः आंतरराष्ट्रीय योग दिन 2022
June 21st, 08:00 am
आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस ग्राऊंडमध्ये सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक जमले होते.Glimpses from Yoga Day celebrations across the world
June 21st, 12:24 pm
Entire world is marking the International Day of Yoga with great fervour. People from all age groups and all walks of life are joining Yoga Day celebrations and furthering the movement.Nation celebrates #YogaDay2019 with great fervour
June 21st, 11:51 am
Entire nation came together to mark the International Day of Yoga with great enthusiasm. People from all age groups and all walks of life actively participated and made Yoga Day celebrations a resounding success.रांची, झारखंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 09:00 am
मंचावर उपस्थित राज्यपाल, द्रोपदी जी, मुख्यमंत्री जी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे मंत्री आणि झारखंडचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रांची येथे सामूहिक योगाभ्यास
June 21st, 07:32 am
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग’, असे आपले ब्रीदवाक्य असायला हवे, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला. योगाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या माध्यमांचे त्यांनी आभार मानले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 ऑगस्ट 2018)
August 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात.राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री यांनी योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले
June 21st, 01:25 pm
माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान, केंद्र सरकारचे मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि योग प्रदर्शनांत सहभाग घेतला.डेहराडून येथे 21-06-2018 रोजी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 21st, 07:10 am
या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि अतिशय सुंदर अशा या मैदानावर उपस्थित असलेले माझे सर्व मित्र तसेच जगभरातील सर्व योगप्रेमी यांना मी उत्तराखंड देवभूमीच्या पवित्र स्थानावरून चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण माता गंगेच्या या भूमीवर उपस्थित राहिलो आहोत हे आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे कारण या ठिकाणी चार पवित्र तीर्थस्थाने वसली आहेत, हे तेच स्थान आहे ज्या स्थानाला आदि शंकराचार्यांनी भेट दिली आणि स्वामी विवेकानंद अनेकदा या ठिकाणी येऊन गेले.चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांचे संबोधन
June 21st, 07:05 am
योगाभ्यास हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि एकजूटीचे साधन, दल बनले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुमारे 50 हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह वन संशोधन संस्थेच्या आवारात योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.देहरादून मध्ये होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान करणार
June 20th, 01:24 pm
देहरादूनमध्ये 21 जून 2018 रोजी होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2018
June 13th, 07:47 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधानांनी केला फिटनेस व्हिडीओ शेअर, पोलीस अधिकाऱ्यांना दिले फिटनेस चॅलेंज
June 13th, 09:38 am
विराट कोहली यांनी दिलेले तंदुरुस्ती आव्हान स्वीकारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला तंदुरुस्तीसाठीचा व्हिडीओ शेअर केला.सोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2018
May 29th, 07:23 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!Social Media Corner 26th May 2018
May 26th, 09:01 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!सोशल मीडिया कॉर्नर 25 मे 2018
May 25th, 09:27 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 23 मे 2018
May 23rd, 08:14 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!