कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
May 24th, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे.PM visits Hubli in Karnataka
February 10th, 09:05 pm
Prime Minister Shri Narendra Modi visited Hubli, Karnataka today in the final leg of his one day long tour to Andhra Pradesh, Tamil Nadu and Karnataka. At Gabbur, Hubli he unveiled several development projects.PM Modi addresses public meeting at Hubballi, Karnataka
February 10th, 07:41 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting at Hubballi in Karnataka. PM Modi also laid the foundation stone for several key projects for the region at this event.PM to visit Andhra Pradesh, Tamil Nadu and Karnataka on 10th February 2019
February 09th, 11:58 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Guntur in Andhra Pradesh, Tiruppur in Tamil Nadu and Hubli in Karnataka tomorrow. He will unveil several development projects in these States.कर्नाटकच्या जनतेचा कल्याणाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप द्यायला पाहिजे: पंतप्रधान मोदी
May 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग, रायचूर, बागलकोट, हुबळी येथे मोठया सभा घेतल्या. फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर आक्रमण केले. त्यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार करण्याचा आरोप केला. त्यांनी कर्नाटकमधील जनतेला त्यांच्या कल्याणाबद्दल विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप देण्याचे आवाहन केले.