We have resolved that even the poorest of the poor in this country will have a roof over their head: PM
January 03rd, 08:30 pm
In the heartwarming conversation with the beneficiaries moving into Swabhiman Apartments, Prime Minister Shri Narendra Modi expressed his joy at the transformation brought about by the Government's housing initiative. The interaction reflected the positive changes in the lives of families who had previously lived in slums and now have access to permanent homes.Prime Minister Interacts with the Beneficiaries of Swabhiman Apartments
January 03rd, 08:24 pm
In the heartwarming conversation with the beneficiaries moving into Swabhiman Apartments, Prime Minister Shri Narendra Modi expressed his joy at the transformation brought about by the Government's housing initiative. The interaction reflected the positive changes in the lives of families who had previously lived in slums and now have access to permanent homes.Delhi's voters have resolved to free the city from 'AAP-da': PM Modi
January 03rd, 01:03 pm
PM Modi inaugurated key development projects in Delhi, including housing for poor families. He emphasized India’s vision for 2025 as a year of growth, entrepreneurship, and women-led development, reaffirming the goal of a pucca house for every citizen.PM Modi inaugurates and lays foundation stone of multiple development projects in Delhi
January 03rd, 12:45 pm
PM Modi inaugurated key development projects in Delhi, including housing for poor families. He emphasized India’s vision for 2025 as a year of growth, entrepreneurship, and women-led development, reaffirming the goal of a pucca house for every citizen.Prime Minister Narendra Modi to inaugurate and lay foundation stone of multiple development projects in Delhi
January 02nd, 10:18 am
PM Modi will visit Swabhiman Apartments, Ashok Vihar, Delhi, on January 3, 2025, to inaugurate 1,675 flats under the In-Situ Slum Rehabilitation Project. He will also inaugurate the World Trade Centre at Nauroji Nagar, GPRA Quarters at Sarojini Nagar, CBSE's Integrated Office Complex at Dwarka, and lay foundation stones for three Delhi University projects.भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची न भूतो अशी वाढ - मोदी-युगामधील बँकिंग क्षेत्राची यशोगाथा
December 18th, 07:36 pm
केवळ यशस्वी धोरणांमध्ये सातत्य राखणेच नाही, तर राष्ट्रीय हितासाठी योग्य वेळी ती बुलंद करणे आणि विस्तारित करणे या स्पर्धात्मक फायद्यामुळे मोदी युग त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा वेगळे ठरते .प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी(पीएमएवाय -यू ) 2.0 ला मंजुरी देण्यात आली. योजनेअंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 वर्षात शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणे, खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश/पीएलआय यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. योजनेअंतर्गत 2.30 लाख कोटी रुपयांचे सरकारी साहाय्य पुरवले जाईल.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यवधी भारतीयांसाठी ‘राहणीमानात सुलभता’ आणि प्रतिष्ठेला चालना देणारी: पंतप्रधान
June 10th, 09:54 am
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.INDI alliance has ruined both industry and agriculture in Punjab: PM Modi in Hoshiarpur, Punjab
May 30th, 11:53 am
Prime Minister Narendra Modi concluded his 2024 election campaign with a spirited public rally in Hoshiarpur, Punjab, paying homage to the sacred land of Guru Ravidas Ji and emphasizing his government's commitment to development and heritage preservation.PM Modi addresses a public meeting in Hoshiarpur, Punjab
May 30th, 11:14 am
Prime Minister Narendra Modi concluded his 2024 election campaign with a spirited public rally in Hoshiarpur, Punjab, paying homage to the sacred land of Guru Ravidas Ji and emphasizing his government's commitment to development and heritage preservation.Prime Minister Narendra Modi to visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh
March 08th, 04:12 pm
Prime Minister will visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh on 8th-10th March, 2024India’s GDP Soars: A Win For PM Modi’s GDP plus Welfare
December 01st, 09:12 pm
Exceeding all expectations and predictions, India's Gross Domestic Product (GDP) has demonstrated a remarkable annual growth of 7.6% in the second quarter of FY2024. Building on a strong first-quarter growth of 7.8%, the second quarter has outperformed projections with a growth rate of 7.6%. A significant contributor to this growth has been the government's capital expenditure, reaching Rs. 4.91 trillion (or $58.98 billion) in the first half of the fiscal year, surpassing the previous year's figure of Rs. 3.43 trillion.पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला देणार भेट
October 04th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 03rd, 03:50 pm
काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन
April 03rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.पंतप्रधान 19-20 ऑक्टोबरला गुजरात भेटीवर
October 18th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19-20 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. यावेळी ते अंदाजे 15,670 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.मालदिवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत भारत दौऱ्यातील फलनिष्पत्तींची यादी
August 02nd, 10:20 pm
ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा पहिला टप्पा- 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत अर्थसहाय्यित प्रकल्प- कायमस्वरूपी कामांची सुरूवातपंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातला भेट देणार
June 16th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 जूनला सकाळी सव्वा नऊ च्या सुमाराला पंतप्रधान, पावागडच्या टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री कलिका माता मंदिराचे लोकार्पण करतीत आणि देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेअकरा वाजता ते ‘विरासत वन’ ला भेट देतील. त्यानंतर, साधारण साडेबाराच्या सुमाराला ते वडोदरा इथे गुजरात गौरव दिन या कार्यक्रमात सहभागी होतील. इथे त्यांच्या हस्ते, 21000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, तसेच काही प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील.पंतप्रधान मोदींनी, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लिहिले पत्र; पक्के घर हा उज्वल भविष्याचा पाया
April 12th, 10:53 am
“घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नाही, तर त्याच्याशी आपल्या भावना, आपल्या आकांक्षा जोडलेल्या असतात. घराची संरक्षकभिंत आपल्याला केवळ सुरक्षाच देत नाहीत तर आपल्यामध्ये उज्वल भविष्याचा आत्मविश्वासही निर्माण करते.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सुधीर कुमार जैन यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्के घर मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, जैन यांना स्वतःचे छत आणि घर मिळाल्याचा आनंद अनमोल असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनी कच्छ येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 08th, 06:03 pm
तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी अनेकानेक शुभेच्छा देतो. आजच्या महिला दिनानिमित्त देशातल्या महिला संत आणि साध्वींच्यावतीने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.