
PM Modi pays homage to the courageous heroes of Pulwama terror attack of 2019
February 14th, 08:52 am
The Prime Minister Shri Narendra Modi today paid homage to the courageous heroes of Pulwama terror attack of 2019.
Prime Minister pays homage to Mahatma Gandhi at Rajghat
January 30th, 02:48 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today paid homage to Mahatma Gandhi on his death anniversary at Rajghat.
बाळासाहेब ठाकरे जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 23rd, 08:55 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या ठाकरे यांच्या बांधिलकीबद्दल त्यांचा सर्वत्र आदर आणि स्मरण केले जाते, असे मोदींनी नमूद केले आहे.Prime Minister pays homage to Netaji Subhas Chandra Bose
January 23rd, 08:53 am
On the occasion of Parakram Diwas today, the Prime Minister Shri Narendra Modi paid homage to Netaji Subhas Chandra Bose. He remarked that Netaji’s contribution to India’s freedom movement was unparalleled and he epitomised courage and grit.थिरू एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 17th, 09:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 12th, 10:18 am
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी एक चिरंतन प्रेरणास्थान असून ते तरुणांच्या मनात उत्कटता आणि ध्येय जागृत करत असतात, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले आहेत.2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
December 13th, 10:21 am
2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
December 11th, 10:27 am
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्तडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले विनम्र अभिवादन
December 06th, 09:27 am
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस.समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे,असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले: पंतप्रधान
November 22nd, 03:11 am
‘डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महताबजी यांचा गौरव केला आहे. डॉ.हरेकृष्ण महताब यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी डॉ. महताब यांच्या आदर्शांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्धता व्यक्त केली.पंतप्रधानांनी गयाना मधील भारतीय आगमन स्मारकाला दिली भेट
November 21st, 10:00 pm
स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहताना, पंतप्रधानांनी गयानामधील भारतीय समुदायाचा संघर्ष आणि बलिदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे स्मरण केले. स्मारकाजवळ त्यांनी बेल पत्राचे रोप लावले.हे स्मारक 1838 मध्ये गयाना येथे करारबद्ध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेल्या पहिल्या जहाजाची प्रतिकृती आहे. भारताने 1991 मध्ये गयानाच्या नागरिकांना दिलेली ही भेट आहे.पंतप्रधानांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
November 21st, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानामध्ये जॉर्ज टाऊन इथल्या ऐतिहासिक प्रोमनेड गार्डनला भेट दिली आणि तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. बापूंचे शांतता व अहिंसा याबाबतचे विचार मानवतेला नेहमीच मार्गदर्शन करतील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आला.पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
November 17th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहीली. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी जनतेच्या सक्षमीकरणाचा दृष्टिकोण ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांनी स्तुती केली आहे.Prime Minister pays homage to Bodofa Upendranath Brahma
November 15th, 11:04 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today paid homage to Bodofa Upendranath Brahma, whose life journey gives strength to several people.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
November 14th, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
October 08th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.राम विलास पासवान हे एक उत्कृष्ट नेते होते,त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सक्षमीकरणासाठी तसेच मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री सेवालाल जी महाराज यांना अर्पण केली आदरांजली
October 05th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना अभिवादन केले. श्री सेवालाल जी महाराज हे समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.PM Modi pays homage at Gandhi statue in Kyiv
August 23rd, 03:25 pm
Prime Minister Modi paid homage to Mahatma Gandhi in Kyiv. The PM underscored the timeless relevance of Mahatma Gandhi’s message of peace in building a harmonious society. He noted that the path shown by him offered solutions to present day global challenges.भारत छोडो चळवळीत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
August 09th, 08:58 am
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळीत जे लोक सहभागी झाले होते त्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. मोदी यांनी भारत छोडो चळवळीचा एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी पंतप्रधान कारगिलला भेट देणार
July 25th, 10:28 am
25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल.