If the world praises India it's because of your vote which elected a majority government in the Centre: PM Modi in Mudbidri

May 03rd, 11:01 am

Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.

PM Modi addresses public meetings in Karnataka’s Mudbidri, Ankola and Bailhongal

May 03rd, 11:00 am

Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.

आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी एचएएलचे केले कौतुक

April 01st, 09:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवल्याबद्दल एचएएलच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले आहे. एचएएलने आर्थिक वर्ष 2022-23 मधे 26,500 कोटी (तात्पुरता आणि लेखापरिक्षण न झालेला) रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात तो 24,620 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूलात 8 टक्के वाढ झाली आहे.

कर्नाटक मधील तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे राष्ट्रार्पण आणि तुमकुरू औद्योगिक वसाहतीच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 06th, 04:20 pm

कर्नाटक ही संत, ऋषी-मुनींची भूमी आहे. कर्नाटकने आध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची महान भारतीय परंपरा नेहमीच बळकट केली आहे. यातही तुमकुरुचे विशेष महत्त्व आहे. सिद्धगंगा मठाची यात खूप मोठी भूमिका आहे. पूज्य शिवकुमार स्वामी जी यांनी घालून दिलेला ‘त्रिविधा दसोही’ म्हणजेच अन्न ,अक्षर आणि आश्रय यांचा वारसा आज सिद्धलिंग महास्वामी जी पुढे नेत आहेत. मी आदरणीय संतांना नमन करतो. गुब्बी स्थित श्री चिदम्बर आश्रम आणि भगवान चन्नबसवेश्वर यांनाही मी वंदन करतो !

तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

February 06th, 04:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.

Congress Government in Karnataka is working only for 'Naamdaars' and not for 'Kaamgaars': PM Modi

May 05th, 12:26 pm

Continuing his campaign trail across Karnataka, PM Narendra Modi today addressed public meetings at Tumakuru, Gadag and Shivamogga. The PM said that Tumakuru was the land to several greats and Saints, Seers and Mutts here played a strong role in the development of our nation.

आधुनिक, प्रगतीशील आणि विकसित कर्नाटक हा भाजपचा दृष्टीकोन आहे: पंतप्रधान मोदी

May 05th, 12:15 pm

कर्नाटकात आपली प्रचार मोहिम सुरू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टुमकूरु, गदग आणि शिवमोग्गा येथे सभा घेतल्या. पंतप्रधानांनी सांगितले की टुमकूरु ही अनेक महान नेते, संत आणि महंतांची भूमी आहे आणि येथील मठांनी आपल्या देशाच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे.

It is now time to ensure that weapons & equipment of Indian Armed Forces are the best in the world: PM Modi

January 03rd, 04:05 pm



PM unveils plaque for foundation stone for new helicopter manufacturing unit of HAL in Tumkur district

January 03rd, 02:15 pm