Prime Minister condoles passing of renowned writer Vinod Kumar Shukla ji
December 23rd, 07:35 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled passing of renowned writer and Jnanpith Awardee Vinod Kumar Shukla ji. Shri Modi stated that he will always be remembered for his invaluable contribution to the world of Hindi literature.नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
November 01st, 02:27 pm
नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी साधला संवाद
August 23rd, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कीव येथील स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.भरती प्रक्रियेसाठीच्या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
April 19th, 03:20 pm
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या बहुकार्य परीक्षा (SSC MTS) आणि सी एच एस एल सी परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. यामुळे प्रत्येक युवकाला या परीक्षेद्वारे नोकरी मिळवण्याची समान संधी मिळणार आहे, त्यासाठी त्यांना भाषेचे अडथळे येणार नाहीत, असे पंतप्रधानानी म्हटले आहे.Social Media Corner 14th September
September 14th, 06:45 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!प्रधानमंत्री ने हिंदी दिवस के अवसर पर शुभकामनाएं दीं
September 14th, 05:47 pm
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हिन्दी दिवस के अवसर पर देश की जनता को शुभकानाएं दी। इस अवसर पर उन्होंने ट्वीट में लिखा, 'हिंदी दिवस की शुभकामनाएं'.PM bows to Rashtrakavi Ramdhari Singh Dinkar, on his birth anniversary
September 23rd, 07:30 am
PM greets the people on Hindi Diwas
September 14th, 08:10 pm
भाषा चैतन्य होती है और उस चेतना की अनुभूति आवश्यक होती है: प्रधानमंत्री मोदी
September 10th, 02:06 pm
PM to visit Bhopal 10th September, 2015
September 09th, 06:46 pm
Text of PM’s address at interaction with Indologists, Hindi students and Indian community in Tashkent
July 07th, 01:49 pm
PM addresses Indologists, Hindi language students and Indian community in Tashkent
July 07th, 11:12 am