आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

December 02nd, 02:07 pm

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

July 22nd, 03:34 pm

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

December 11th, 05:22 pm

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

ईशान्य प्रदेशासाठी पूर्ण जोमाने कार्य जारी राखत या प्रदेशाच्या विकासाच्या गरजा पूर्ण करू :पंतप्रधान

March 06th, 09:15 pm

पंतप्रधानांचे ईशान्येसाठी योगदान आणि ईशान्य भारताशी असलेला स्नेहबंध विशद करणाऱ्या,आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या ट्विट शृंखलेला प्रतिसाद देताना, मोदी यांनी ट्विट केले:

पंतप्रधानांनी आसामचा दिव्यांग कलाकार अभिजित गोतानी याच्याशी साधला संवाद

July 22nd, 09:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचा दिव्यांग कलाकार अभिजित गोतानी याच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जुलै रोजी होणार अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन

July 05th, 10:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जुलै रोजी संध्याकाळी साडे चार वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. अग्रदूत सुवर्ण महोत्सव सोहळा समितीचे प्रमुख आणि आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

पंतप्रधानांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल जाणून घेतली माहिती

August 31st, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल माहिती घेतली. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.

हेमंत बिस्वा सर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले

May 10th, 01:14 pm

हेमंत बिस्वा सर्मा आणि इतर मंत्र्यांनी आसाममध्ये शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.