हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
November 28th, 01:16 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.The BJP has connected Haryana with the stream of development: PM Modi in Kurukshetra
September 14th, 03:47 pm
Today, Prime Minister Narendra Modi, while addressing a public meeting in Kurukshetra, passionately stated, I have come once again to ask for your support to form a BJP government on this sacred land. You have entrusted me with the opportunity to serve in Delhi for the third consecutive time, and the enthusiasm I see here today makes it clear, BJP’s hat-trick is inevitable.PM Modi addresses a massive gathering in Kurukshetra, Haryana
September 14th, 03:40 pm
Today, Prime Minister Narendra Modi, while addressing a public meeting in Kurukshetra, passionately stated, I have come once again to ask for your support to form a BJP government on this sacred land. You have entrusted me with the opportunity to serve in Delhi for the third consecutive time, and the enthusiasm I see here today makes it clear, BJP’s hat-trick is inevitable.हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
July 16th, 12:59 pm
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.दुबळे काँग्रेस सरकार जगभर आपली बाजू मांडत फिरत असे: पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात शिमला येथे
May 24th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात शिमला येथे झालेल्या अत्यंत उत्साही प्रचारसभेला संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान मोदींचे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथील प्रचार सभांमध्ये भाषण
May 24th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रचारसभांना संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-26 या कालावधीसाठी पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (एफ एम बी ए पी) ला दिली मंजुरी
February 21st, 11:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 (15 व्या वित्त आयोगाचा कालावधी) या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 4,100 कोटी रुपये खर्चाची “पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (एफ एम बी ए पी) केंद्र पुरस्कृत योजना सुरू ठेवण्यासाठी जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
January 25th, 09:42 am
हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
January 11th, 04:54 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करणार
November 12th, 10:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले आहेत.भारत मंडपम येथे विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 03rd, 11:00 am
या कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयलजी, गिरीराज सिंहजी,पशुपती पारसजी, पुरुषोत्तम रुपालाजी, प्रल्हाद सिंह पटेलजी, जगभरातील विविध देशांमधून आलेले सर्व पाहुणे, राज्य सरकारांतील मंत्री, उद्योगविश्व आणि स्टार्ट अप जगतातील सर्व सहकारी, देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले शेतकरी बंधू-भगिनी, स्त्री-पुरुषहो, तुम्हा सर्वांचे विश्व भारतीय खाद्य महोत्सवात स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन.पंतप्रधानांच्या हस्ते विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 चे उद्घाटन
November 03rd, 10:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी, ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बचत गटाच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वितरीत करण्यात आले. या प्रसंगी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला. भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’म्हणून साजरे करणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.हिमाचल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील नागरिकांना दिल्या शुभेच्छा
April 15th, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील नागरिकांना हिमाचल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
January 24th, 05:21 pm
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.People's support to BJP is a reflection of the aspirations of New India: PM Modi
December 08th, 06:45 pm
Prime Minister Narendra Modi addressed Bharatiya Janata Party (BJP) karyakartas at the party headquarters in New Delhi today after the party's landslide victory in the general assembly elections and by-poll elections. PM Modi thanked the people and the BJP Karyakartas for their wholehearted support and said that the vote share is a clear indication of the days to come.PM Modi addresses Party Karyakartas at BJP headquarters in Delhi
December 08th, 06:25 pm
Prime Minister Narendra Modi addressed Bharatiya Janata Party (BJP) karyakartas at the party headquarters in New Delhi today after the party's landslide victory in the general assembly elections and by-poll elections. PM Modi thanked the people and the BJP Karyakartas for their wholehearted support and said that the vote share is a clear indication of the days to come.स्काय इज नॉट दि लिमिटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 27th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.Congress is a guarantee of instability: PM Modi
November 09th, 09:26 pm
Prime Minister Narendra Modi today; addressed public meetings in Chambi Himachal Pradesh. PM Modi started his first address at Chambi by highlighting that Himachal, today, is in an important stage of development and, thus, it needs a stable and strong government.PM Modi addresses public meetings in Chambi & Sujanpur, Himachal Pradesh
November 09th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today; addressed public meetings in Chambi & Sujanpur, Himachal Pradesh. PM Modi started his first address at Chambi by highlighting that Himachal, today, is in an important stage of development and, thus, it needs a stable and strong government.