CEPA reflects the deep friendship, shared vision and trust between India and UAE: PM Modi
February 18th, 08:17 pm
Prime Minister Narendra Modi and Crown Prince of Abu Dhabi HH Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan held a virtual summit. Both leaders expressed deep satisfaction at the continuous growth in bilateral relations in all sectors. A major highlight of the Virtual Summit was the signing and exchange of the India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement.भारत -संयुक्त अरब अमिरात आभासी शिखर परिषद
February 18th, 08:16 pm
Prime Minister Narendra Modi and Crown Prince of Abu Dhabi HH Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan held a virtual summit. Both leaders expressed deep satisfaction at the continuous growth in bilateral relations in all sectors. A major highlight of the Virtual Summit was the signing and exchange of the India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement.अबू धाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान आणि संयुक्त अरब अमिरातच्या सशस्त्र दलाचे ‘डेप्युटी सुप्रिम कमांडर’ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
January 28th, 08:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अबू धाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान आणि संयुक्त अरब अमिरातच्या सशस्त्र दलाचे ‘डेप्युटी सुप्रिम कमांडर’ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.युएईचे अध्यक्ष शेख सुलतान बिन झायेद अल नहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
November 19th, 11:43 am
युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख सुलतान बिन झायेद अल नहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अल नहयान कुटुंबाच्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.