झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 28th, 07:27 pm
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 26th, 05:21 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 15th, 12:12 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.