For the BJP, the aspirations and pride of tribal communities have always been paramount: PM Modi in Chaibasa
November 04th, 12:00 pm
PM Modi addressed a massive election rally in Chaibasa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”PM Modi campaigns in Jharkhand’s Garhwa and Chaibasa
November 04th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi today addressed massive election rallies in Garhwa and Chaibasa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”खुंटी, झारखंड येथे आदिवासी गौरव दिवस, 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 15th, 12:25 pm
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री अर्जुन मुंडा जी, अन्नपूर्णा देवी जी, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक करिया मुंडा जी, माझे परम मित्र बाबू लाल मरांडी जी, इतर मान्यवर आणि झारखंडच्या माझ्या प्रिय कुटुंबियांनोआदिवासी गौरव दिवस, 2023 सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
November 15th, 11:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधील खुंटी येथे आदिवासी गौरव दिवस, 2023 सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘ विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि ‘प्रधानमंत्री विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह विकास मिशन’ यांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पीएम-किसानचा 15 वा हप्ता देखील जारी केला. मोदी यांनी झारखंडमध्ये रेल्वे, रस्ते, शिक्षण, कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या विविध क्षेत्रांमधील 7200 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाची देखील त्यांनी प्रत्यक्ष त्या जागी पायी फेरफटका मारून पाहणी केली.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 08th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.भारत्तोलकांचे अभिनंदन करताना, सुवर्णपदक विजेत्या रगाला वेंकट राहुल याचा अभिमान आहे.आपल्या भारत्तोलकांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारत्तोलन क्षेत्राकडे येण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.