ने पि ताव येथे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलरसह माध्यमांना संयुक्तपणे संबोधित करताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 06th, 10:37 am
PM Narendra Modi and Myanmar State Councillor Aung San Suu Kyi reviewed bilateral relations between both the countries today. Speaking to the media, PM Modi said both countries should step up maritime security. He also expressed content over enhancing connectivity links and development partnership with Myanmar.पंतप्रधानांनी म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांची भेट घेतली
September 06th, 10:02 am
पंतप्रधानांनी म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर आँग सॅन सु कि यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अनेक क्षेत्रांत भारत-म्यानमार संबंध वाढवण्यासाठी विस्तृत चर्चा केली.