PM Modi's bilateral meetings on the margins of UNGA in New York

September 26th, 11:27 pm

PM Modi held bilateral talks with leaders from several countries in the sidelines of the UNGA in New York.

सोशल मीडिया कॉर्नर 18 फेब्रुवारी 2018

February 18th, 08:45 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या भारत भेटीच्या वेळी भारत-इराणने जारी केलेले संयुक्त निवेदन (17 फेब्रुवारी, 2018)

February 17th, 07:14 pm

भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून इराणच्या इस्लामी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम डॉ. हसन रुहानी यांनी 15-17 फेब्रुवारी या काळात भारताला भेट दिली.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले प्रेस निवेदन

February 17th, 02:23 pm

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले की भारत आणि इराण प्राचीन काळापासून जोडलेले आहेत. नेत्यांनी प्रभावी व परिणामकारक चर्चा केली. दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि सुरक्षा आणि प्रादेशिक विषयांमध्ये सहकार्य वाढविण्यास सहमती दिली.

राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या पुनर्रविजया बद्दल पंतप्रधान मोदी यांच्या तर्फे अभिनंदन

May 20th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी हे निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून , पंतप्रधान म्हंणतात की, “राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या नेतृत्वा खाली इराण निरंतरपणे नवीन उद्दिष्टे साध्य करील.” ते म्हणाले की भारत इराणशी असलेले विशेष संबंध या पुढेही बळकट राखण्यासाठी कटिबद्ध आहे

PM's greetings on the occasion of Eid-ul-Fitr

July 06th, 09:18 pm



We want to link with the world to carve out new routes of peace and prosperity: PM Modi

May 23rd, 08:58 pm



PM Modi's gift to the Hon'ble Supreme Leader of Iran and to President Rouhani

May 23rd, 08:37 pm



India and Iran are not new friends. Our dosti is as old as history: PM Modi

May 23rd, 01:49 pm



PM Modi meets the President of Iran Hassan Rouhani

May 23rd, 12:55 pm



PM Modi receives ceremonial welcome in Tehran, Iran

May 23rd, 12:45 pm



PM's visit to Iran

May 22nd, 10:30 am



PM meets President of Iran, Hassan Rouhani on the sidelines of BRICS Summit in Russia

July 08th, 11:50 pm