सोहना- मनेसर- खारखौडा मार्गे पालवाल ते सोनिपत दरम्यानच्या हरयाना ऑर्बिटल रेल कॉरिडॉर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

September 15th, 06:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रीमंडळ समितीने सोहना- मनेसर- खारखौडा मार्गे पालवाल ते सोनिपत दरम्यानच्या हरयाना ऑर्बिटल रेल कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.