राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं हरजिंदर कौरचं अभिनंदन

August 02nd, 10:54 am

राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनाच्या 71 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरजिंदर कौरचं अभिनंदन केलं आहे.