हरिद्वारच्या शेतकऱ्याने मत्स्य संपदेच्या माध्यमातून आपले उत्पन्न दुप्पट करून पंतप्रधानांना केले प्रभावित

December 27th, 02:34 pm

विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

December 25th, 04:31 pm

मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य' चे प्रकाशन

December 25th, 04:30 pm

महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.

Delhi-Dehradun Vande Bharat Express will ensure ‘Ease of Travel’ as well as greater comfort for the citizens: PM Modi

May 25th, 11:30 am

PM Modi flagged off the inaugural run of Vande Bharat Express from Dehradun to Delhi via video conferencing. He also dedicated to the nation, newly electrified rail sections and declared Uttarakhand a 100% electric traction state. He informed that the travel time between the two cities will be further reduced and the onboard facilities will make for a pleasant travel experience.

पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना

May 25th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले.

Working for development of Uttarakhand is priority for BJP-led government: PM Modi

February 07th, 02:40 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun. Addressing the gathering virtually, PM Modi said, “Uttarakhand is Dev Bhumi for us, but these people consider Uttarakhand as their vault. These people want to keep on looting the natural wealth and resources that God has given the state, they want it to fill their pockets. This is their mindset.”

PM Modi addresses a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun

February 07th, 02:39 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun. Addressing the gathering virtually, PM Modi said, “Uttarakhand is Dev Bhumi for us, but these people consider Uttarakhand as their vault. These people want to keep on looting the natural wealth and resources that God has given the state, they want it to fill their pockets. This is their mindset.”

उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 04th, 12:35 pm

उत्तराखंड का, सभी दाणा सयाणौ, दीदी-भूलियौं, चच्ची-बोडियों और भै-बैणो। आप सबु थैं, म्यारू प्रणाम ! मिथै भरोसा छ, कि आप लोग कुशल मंगल होला ! मी आप लोगों थे सेवा लगौण छू, आप स्वीकार करा !

पंतप्रधानांच्या हस्ते देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

December 04th, 12:34 pm

या प्रदेशातील भूस्खलनाची दीर्घकालीन समस्या सोडवून प्रवास सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय महामार्ग -58 वर ब्रह्मपुरी ते कोडियाला आणि देवप्रयाग ते श्रीकोट रस्ता रुंदीकरण प्रकल्प , यमुना नदीवर बांधलेला 120 मेगावॅट व्यासी जलविद्युत प्रकल्प, देहरादून येथील हिमालयीन सांस्कृतिक केंद्र आणि देहरादूनमधील अत्याधुनिक सुगंधी प्रयोगशाळा केंद्र यांचे उदघाटनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील

December 01st, 12:06 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.

पंतप्रधान उत्तराखंड येथे नमामी गंगे योजनेअंतर्गत उद्या सहा प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार

September 28th, 05:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड येथे नमामी गंगे योजनेअंतर्गत सहा मेगा प्रकल्पांचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्‌घाटन करणार आहेत.

पंतप्रधानांनी हरिद्वारच्या उमिया धाम आश्रमाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना केले मार्गदर्शन

October 05th, 10:01 am

सामाजिक सुधारणांचे प्रसार केंद्र म्हणून भारतात आध्यात्मिक संस्थांनी कार्य केले आहे. भारतात पर्यटनाची खूप प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक परंपराही आहे. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या आश्रमाचा हरिद्वारला येणाऱ्या भाविकांना, यात्रेकरुनां चांगला लाभ होणार आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, यात्रा हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. यात्रेमुळेच देशाच्या विविध भागातील चालीरिती, प्रथांचा परिचय आपल्याला होतो.

योगापासून आयुर्वेदापर्यंत, भारतीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे: पंतप्रधान मोदी

May 03rd, 01:31 pm

पंतप्रधान मोदी ह्यांनी उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथे पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. तिथे भाषण करताना पंतप्रधान म्हणाले की, “माझा भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते माझ्यासाठी ते उर्जेचा स्रोत आहेत.” प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा स्वच्छता हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की स्वच्छ वातावरणाचा सर्वात जास्त फायदा गरिबांना होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

May 03rd, 01:30 pm

उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथे पतंजली संशोधन संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांना भारतातल्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उर्जेचा स्रोत आहेत.

पंतप्रधान मोदी राष्ट्र ऋषी आहेत: बाबा रामदेव

May 03rd, 12:27 pm

योग गुरु बाबा रामदेव ह्यांनी श्री नरेंद्र मोदी ह्यांची प्रशंसा केली. ती म्हणाले की संपूर्ण राष्ट्राला पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे. पंतप्रधानांना राष्ट्रऋषी असं संबोधून बाबा रामदेव म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्र गौरव आणि विश्व नायक आहेत आणि त्यांनी जागतिक पातळीवर भारताचा सन्मान वाढविला आहे.”

उत्तराखंडचा विकास भाजपासाठी प्राथमिकता: पंतप्रधान मोदी

February 10th, 03:35 pm

Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting in Haridwar, Uttarakhand. Shri Modi said that Uttarakhand was the Dev Bhoomi and did not deserve a tainted and corrupt government. He said that BJP was dedicated to open up new avenues for youth and ensure welfare of farmers.

उत्तराखंडच्या जनतेने कलंकित सरकारला हटवण्याचे मनापासून ठरवले आहेः श्री मोदी

February 10th, 03:32 pm

हरिद्वार येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कलंकित काँग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्याचे उत्तराखंडच्या जनतेने ठरवले आहे. ज्या सरकारने या राज्याच्या जनतेच्या कल्याणाचा कधीही विचार केला नाही, त्या सरकारपासून या राज्याला मुक्त करण्याचा एकत्रित निर्धार या राज्यातील जनतेने केला पाहिजे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड हरिद्वार येथिल जाहीर सभेत संबोधतांना

February 10th, 03:30 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a huge public meeting in Haridwar, Uttarakhand. Shri Modi said that Uttarakhand was the Dev Bhoomi and did not deserve a tainted and corrupt government. Shri Modi added that development of Uttarakhand was a priority for the BJP. Shri Modi also said that Centre wanted Uttarakhand to prosper and hence had allotted Rs. 12, 000 crores for connecting Char Dham with better roads.

Glimpses of Shri Modi’s visit to Haridwar

April 27th, 04:57 pm

Glimpses of Shri Modi’s visit to Haridwar

Social Media resonates with NaMoInHaridwar

April 27th, 10:00 am

Social Media resonates with NaMoInHaridwar