पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा
December 25th, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हान्नुकाच्या शुभेच्छा
December 07th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तसेच जगभरातील ज्यु जनतेला हान्नुकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदेशामध्ये इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देखील जोडून घेतले आहे.