The entire North East is the Ashtalakshmi of India: PM at Bodoland Mohotsov
November 15th, 06:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated the 1st Bodoland Mohotsav, a two day mega event on language, literature, and culture to sustain peace and build a Vibrant Bodo Society. Addressing the gathering, Shri Modi greeted the citizens of India on the auspicious occasion of Kartik Purnima and Dev Deepavali. He greeted all the Sikh brothers and sisters from across the globe on the 555th Prakash Parva of Sri Gurunanak Dev ji being celebrated today. He also added that the citizens of India were celebrating the Janjatiya Gaurav Divas, marking the 150th birth anniversary of Bhagwan Birsa Munda. He was pleased to inaugurate the 1st Bodoland Mohotsav and congratulated the Bodo people from across the country who had come to celebrate a new future of prosperity, culture and peace.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन
November 15th, 06:30 pm
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी भारतवासीयांना कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी जगभरातील शीख बंधू-भगिनींना आज साजऱ्या होत असलेल्या श्री गुरुनानक देव जी यांच्या 555 व्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेव्या जयंतीदिनी आज भारताचे नागरिक आदिवासी गौरव दिन साजरा करत आहेत हे देखील त्यांनी सांगितले. पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन करताना आनंद व्यक्त करून त्यांनी देशभरातून समृद्धी, संस्कृती आणि शांततेचे नवे भविष्य साजरे करण्यासाठी जमलेल्या बोडो लोकांचे अभिनंदन केले.पंतप्रधान दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर 16 फेब्रुवारी रोजी आदि महोत्सवाचे करणार उद्घाटन
February 15th, 08:51 am
देशातील आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात पंतप्रधान अग्रभागी आहेत, त्याचबरोबर देशाच्या वृद्धी आणि विकासामध्ये आदिवासींनी दिलेल्या योगदानाचा आदर पंतप्रधानांकडून केला जातो. राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, दि. 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर सकाळी 10:30 वाजता आदी महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा-महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.राष्ट्रीय हातमाग दिनी पंतप्रधानांकडून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला अभिवादन
August 07th, 02:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन केले आहे. स्टार्ट अप्सशी संबंधित युवा वर्गाने हातमागविषयक स्टार्टअप ग्रँड चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्याचे देखील पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.For us, MSME means- Maximum Support to Micro Small and Medium Enterprises: PM Modi
June 30th, 10:31 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.PM participates in ‘Udyami Bharat’ programme
June 30th, 10:30 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.Taxpayer is respected only when projects are completed in stipulated time: PM Modi
June 23rd, 01:05 pm
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.PM inaugurates 'Vanijya Bhawan' and launches NIRYAT portal
June 23rd, 10:30 am
PM Modi inaugurated 'Vanijya Bhawan' and launched the NIRYAT portal in Delhi. Referring to the new infrastructure of the Ministry, the Prime Minister said that this is also time to renew the pledge of ease of doing business and through that ‘ease of living’ too. Ease of access, he said, is the link between the two.पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे केले आवाहन
August 07th, 01:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. त्यांनी स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्य प्रदेशातल्या लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 07th, 10:55 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि माझे खूप जुने परिचित, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आदिवासी कल्याणासाठी, जनजाती समाजाच्या उत्कर्षासाठी झिजवलं, असे मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह, राज्य सरकारचे इतर सर्व मंत्रीवर्ग, खासदार, आमदार सहकारी आणि मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले बंधू आणि भगिनी!प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद
August 07th, 10:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी अधिक जनजागृती करण्यासाठी एक मोहीम सध्या सरकारतर्फे चालवली जात आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी, राज्यसरकार ही मोहीम राबवत आहे. मध्यप्रदेशात सात ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यपरदेशात सुमार पाच कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.मन की बातमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता, त्याला सामुहिक व्यक्तिमत्वः पंतप्रधान मोदी
July 25th, 09:44 am
दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -Bihar’s politics has become ‘people-centric’ since NDA assumed power in the state and centre: PM Modi in Bhagalpur
April 11th, 10:31 am
Prime Minister Narendra Modi addressed a large public meeting in Bhagalpur, Bihar today.PM Modi addresses Public Meeting at Bhagalpur, Bihar
April 11th, 10:30 am
Prime Minister Narendra Modi addressed a large public meeting in Bhagalpur, Bihar today.The government is constantly working to create conducive environment for doing business in the country: PM
January 17th, 06:00 pm
PM Modi today inaugurated Ahmedabad Shopping Festival. Addressing a gathering at the event, PM Modi spoke about the measures being undertaken to enhance Ease of Doing Business in India as well as steps being taken for welfare of the MSME sector through portals like GeM and loans of up to Rs. 1 crore in 59 minutes.अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवल-2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 17th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या किनारी अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल-2019 चे उद्घाटन केले. या महोत्सवात गुजरातमधील फेरीवाले विक्रेत्यांपासून शॉपिंग मॉलपर्यंत, कारागीरांपासून हॉटेल-रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायापर्यंत सर्वजण आपली उत्पादने दाखवण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी एकत्र आले आहेत. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या बरोबरीने आयोजन करण्यात आल्यामुळे हा महोत्सव खास आहे.Government is committed to empowering MSMEs: PM at One District, One Product Summit in Varanasi
December 29th, 05:10 pm
PM Modi dedicated the campus of the International Rice Research Institute, at Varanasi, to the nation. The PM also launched various development projects in Varanasi which would add to the region's prosperity. Speaking about the State government's 'One District, One Product' initiative, the PM termed it to be an extension of the 'Make in India' initiative which would hugely benefit the small and medium scale industries.पंतप्रधानांचा वारणसी दौरा
December 29th, 05:00 pm
वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचा अर्थात (आय आर आर आय चा) परिसर त्यांनी राष्ट्राला अर्पण केला. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांनाही यावेळी पंतप्रधानांनी भेट दिली.एमएसएमई क्षेत्राची व्याप्ती वाढवणारे उपक्रम आणिऐतिहासिक पाठबळ देणाऱ्या सरकारच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण
November 02nd, 05:51 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अरुण जेटलीजी, गिरीराज सिंह जी, शिवप्रताप शुक्ल जी, पोन राधाकृष्णन जी, इतर सहकारी, बँकिग क्षेत्रातले, वित्तीय संस्था, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले उपस्थित सर्व मान्यवर आणि देशभरात हा कार्यक्रम बघत असलेले, माझे लघुउद्योजक तसेच, बंधू आणि भगिनीनो,पंतप्रधानांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रासाठी 12 निर्णयांचा शुभारंभ
November 02nd, 05:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक एमएसएमई कर्ज मंजुरीच्या पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्र विकासासाठी 12 निर्णय घोषित करून शुभारंभ केला. ज्यामुळे भारतभर या क्षेत्राची वृद्धी, विस्तार आणि सुविधा देण्याला मदत मिळणार आहे.