पंतप्रधान मोदी यांचे हॅमबर्ग येथे G20 शिखर परिषदेच्या चौथ्या कार्यकरी सत्रांत वक्तव्य
July 08th, 07:45 pm
हॅमबर्ग येथे G20 शिखर परिषदेच्या,डिजिटलायजेशन, महिला सशक्तीकरण आणि रोजगार यावर आधारित चौथ्या कार्यकरी सत्रांत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की असीमित डिजिटल जग संधी आणि धोके देखील निर्माण करते.पंतप्रधान मोदी यांचे हॅमबर्ग येथे G20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या कार्यकारी सत्रांत वक्तव्य
July 08th, 06:08 pm
हॅमबर्ग येथे G20 शिखर परिषदेच्या, 'आफ्रिकेशी भागीदारी; स्थलांतर आणि आरोग्य' यावर आधारित तिसऱ्या कार्यकारी सत्रांत पंतप्रधान मोदी म्हणाले की G20राष्ट्रांनी आफ्रिकेत तंत्रज्ञान आणि आर्थिक सबलता वाढवण्यासाठी उक्ती आणि कृतीत समन्वय ठेवला पाहिजे.पंतप्रधान मोदींनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली
July 08th, 04:03 pm
हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली. परस्पर सहकार्य आणि जागतिक महत्व या मुद्द्यांवर चर्चा झाली.जी -20 समिटच्या पार्श्वभूमीवर हॅमबर्गध्ये पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका
July 08th, 01:58 pm
जर्मनीतील हॅमबर्ग येथील जी -20 परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.जर्मनीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या कार्यकारी सत्रांत पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
July 07th, 09:32 pm
जर्मनीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या कार्यकारी सत्रांत पंतप्रधान मोदी यांनी स्थायी विकास, हवामान, आणि उर्जा या विषयावर वक्तव्य केले. परस्पर विरोधी जगात सध्या सहकार्यावर भर देणे गरजेचे आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.जर्मनीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या पहिल्या कार्यकारी सत्रांत पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
July 07th, 08:40 pm
हॅम्बर्गमधील जी -20 परिषदेच्या पहिल्या कार्य सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जागतिक वाढ आणि व्यापार यावर भर दिला. जीएसटीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय बाजारपेठेचे एकीकरण हे याचे उद्दीष्ट आहे.पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांची भेट
July 07th, 07:09 pm
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या जपान दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांमध्ये शेवटची बैठक झाली होती, महत्वाच्या प्रकल्पांसह द्विपक्षीय संबंधांचा उभय नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांतील कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले.पंतप्रधान मोदी यांचे G20 नेत्यांच्या दहशतवाद विरोधी बैठकीत मोदींची टिप्पणी
July 07th, 05:04 pm
हॅमबर्ग इथे G20 नेत्यांच्या दहशतवाद विरोधी बैठकीत संक्षिप्त वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की दहशतवाद हा मानवतेला असणारा सर्वात मोठा धोका आहे. G20च्या दहशतवाद विरोधी कार्य योजनेचे स्वागत करून पंतप्रधान मोदींनी 11 मुद्द्यांची एक कृतीयोजना सादर केलीपंतप्रधानांनी ब्रिक्सराष्ट्रांच्या प्रमुखांच्या आज जर्मनीत हॅमबर्ग येथे झालेल्या अनौपचारिक बैठकीत सहभाग घेतला.
July 07th, 02:43 pm
ब्रिक्समधील पाच सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांची आज जर्मनीत हॅमबर्ग येथे अनौपचारिक बैठक झाली. जी-20 शिखर परिषदेसाठी हे सर्व नेते जर्मनीला गेले आहेत.ब्रिक्स परिषदेने दहशतवाद आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत नेतृत्व करायला हवे अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.जी-20 शिखर परिषदेने एकत्रित रित्या दहशतवादाला मिळणारे आर्थिक बळ संरक्षण पाठिंबा आणि प्रायोजकत्व याचा खंबीरपणे विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले.PM Modi arrives in Hamburg, Germany
July 06th, 11:58 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Hamburg, Germany. Here, he would attend the 12th G-20 Summit. PM Modi would engage with several world leaders and take up vital issues of economic growth, sustainable development, and peace and stability. The PM would also hold several bilateral meetings on the sidelines of the summit.