राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात पंचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण (१६ जानेवारी २०१८)

January 16th, 02:37 pm

दोन दिवसांपूर्वी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मकरसंक्रातीनंतर सण साजरा करण्यात आला. मकरसंक्रातीच्या नंतर संक्रमणाची, एका अर्थाने उत्क्रांतीची सुरुवात होते, त्याचे संकेत देणारा हा सण असतो. संक्रांतीनंतर उन्नती होणे अध्यारुतच आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वानंतर राजस्थानच्या भूमीवर संपूर्ण देशाला ऊर्जावान बनवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल, एक महत्वाची सुरुवात आज होते आहे. एक महत्वाचा प्रकल्प आज कार्यान्वित होतो आहे.

राजस्थानमधील बारमेर येथील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक सभेला केले मार्गदर्शन

January 16th, 02:35 pm

राजस्थानमधील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल सार्वजनिक सभेला मार्गदर्शन केले.

PM Modi, Israeli PM Netanyahu pay tributes to brave Indian soldiers who fought at Haifa

January 14th, 10:00 pm

Prime Minister Narendra Modi and Israeli PM Benjamin Netanyahu today paid tributes to the brave Indian soldiers who fought at Haifa. The leaders attended a ceremony at the Teen Murti Memorial to mark the renaming of Teen Murti Chowk as Teen Murti Haifa Chowk.

1918 हायफाला मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधानांनी सलाम केला

September 23rd, 05:27 pm

“हायफा डे’ च्या मी 1918 साली हायफाला मुक्त करण्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना मी सलाम करतो. जुलैमध्ये हायफाला भेट देऊन प्रत्यक्ष श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मला आनंद आहे - पीएम नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली

July 06th, 02:00 pm

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केले

इस्रायल भेटीच्या वेळी पंतप्रधानांचे प्रेस वक्तव्य

July 05th, 05:55 pm

India and Israel exchanged seven key agreements to further strengthen the strong ties between both countries. At the press statement, PM Modi said that belief in democratic values and economic progress had been a shared pursuit. Highlighting trade and investment, PM Modi said that it formed the bed-rock of a strong India-Israel partnership.