केंद्रीय मंत्रिमंडळाने 50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल
August 02nd, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.Nothing is greater than the country for BJP, but for Congress, it is family first: PM Modi in Morena
April 25th, 10:26 am
The momentum in Lok Sabha election campaigning escalates as the NDA's leading campaigner, Prime Minister Narendra Modi, ramps up his efforts ahead of the second phase. Today, PM Modi addressed an enthusiastic crowd in Madhya Pradesh’s Morena. He declared that the people of Madhya Pradesh know that once they get entangled in a problem, it's best to keep their distance from it. “The Congress party represents such an obstacle to development. During that time, Congress had pushed MP to the back of the line among the nation's BIMARU states,” the PM said.Morena extends a grand welcome to PM Modi as he speaks at a Vijay Sankalp rally in MP
April 25th, 10:04 am
The momentum in Lok Sabha election campaigning escalates as the NDA's leading campaigner, Prime Minister Narendra Modi, ramps up his efforts ahead of the second phase. Today, PM Modi addressed an enthusiastic crowd in Madhya Pradesh’s Morena. He declared that the people of Madhya Pradesh know that once they get entangled in a problem, it's best to keep their distance from it. “The Congress party represents such an obstacle to development. During that time, Congress had pushed MP to the back of the line among the nation's BIMARU states,” the PM said.आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबतच्या संवादातील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर
November 01st, 07:00 pm
तुम्हा सर्वांना भेटण्याच्या संधीचा मी शोध घेत असतो आणि वाट बघत असतो, कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमचे अनुभव कधी ऐकू शकेन आणि मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने समोर येता आणि ही देखील एक मोठी प्रेरणा ठरते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांमध्ये फक्त एकाच कामासाठी आलो आहे आणि ते म्हणजे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही भारताबाहेर होता, चीनमध्ये खेळत होता, पण कदाचित तुम्हाला माहीती नसेल, मी ही तुमच्यासोबत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीचा, तुमच्या प्रयत्नांचा, तु मच्या आत्मविश्वासाचा प्रत्येक क्षण मी इथे बसून जगत होतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमचे, तुमच्या प्रशिक्षकांचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आणि या ऐतिहासिक यशाबद्दल देशवासियांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अनेकानेक शुभेच्छा देतो.युनेस्कोच्या (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 01st, 04:56 pm
युनेस्कोच्या (UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोळीकोडचा ‘साहित्य नगरी’, आणि ग्वाल्हेरचा ‘संगीत नगरी’ म्हणून समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कोळीकोड आणि ग्वाल्हेरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या तुकडीला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 01st, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधानांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.‘द सिंधिया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
October 20th, 07:39 pm
ग्वाल्हेरमधील ‘द सिंधिया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त 21 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.मध्यप्रदेश मध्ये ग्वाल्हेर येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 02nd, 09:07 pm
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह जी तोमर, वीरेंद्र कुमार जी, ज्योतिरादित्य सिंधिया जी, इतर सर्व मान्यवर, आणि येथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या कुटुंबियांनो, ग्वाल्हेरच्या या ऐतिहासिक भूमीला माझे शत शत प्रणाम!मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
October 02nd, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्गाचे समर्पण,पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचे गृहप्रवेश आणि पंतप्रधान आवास योजना - शहरी अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी, आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानांतर्गत 9 आरोग्य केंद्रांची पायाभरणी, आयआयटी इंदूरच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण आणि संकुलातील वसतिगृह आणि इतर इमारतींसाठी पायाभरणी आणि इंदूरमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे.पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी चित्तौडगड आणि ग्वाल्हेरला देणार भेट
October 01st, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबर, 2023 रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्निर्मितीला आमच्या सरकारचे प्राधान्यः पंतप्रधान
September 30th, 01:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली आहे.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांचे स्मरण
November 19th, 08:58 am
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्य आणि आपल्या देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही.ग्वाल्हेर रस्ता अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून मदत मंजूर
March 23rd, 03:05 pm
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
March 23rd, 12:44 pm
मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.MP means 'Maximum Progress': PM Modi in Gwalior
November 16th, 07:42 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a huge public meeting in Shahdol, Madhya Pradesh. PM Modi began his address by applauding the Madhya Pradesh government led by CM Shivraj Singh Chouhan for working tirelessly for the benefit of the people and for empowering their lives. He added that the upcoming Assembly election is not going to be about who wins and who loses the election rather it is going to decide who gets elected to serve the people of Madhya Pradesh and ensure the development of its people.MP today symbolizes ‘Maximum Progress’: PM Modi
November 16th, 02:39 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a huge public meeting in Shahdol, Madhya Pradesh. PM Modi began his address by applauding the Madhya Pradesh government led by CM Shivraj Singh Chouhan for working tirelessly for the benefit of the people and for empowering their lives. He added that the upcoming Assembly election is not going to be about who wins and who loses the election rather it is going to decide who gets elected to serve the people of Madhya Pradesh and ensure the development of its people.