पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुरजी यांना प्रकाश पूरब निमित्त केले वंदन

April 11th, 02:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजी यांना प्रकाश पूरब निमित्त वंदन केले आहे.

लाल किल्ला येथे श्री गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 22nd, 10:03 am

व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व महिला आणि पुरुषगण आणि आभासी माध्यमांद्वारे उपस्थित जगभरातील सर्व मान्यवर!

लाल किल्ल्यावर आयोजित श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

April 21st, 09:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात भाग घेतला.पंतप्रधानांनी श्री गुरु तेग बहादूरजींना प्रार्थना केली.400 रागी यांनी शबद /कीर्तन केले त्यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान प्रार्थनेला बसले. यावेळी शीख नेतृत्वाकडून पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मृती नाणे आणि टपाल तिकीटाचेही प्रकाशन करण्यात आले.

लाल किल्ल्यावर 21 एप्रिल रोजी श्रीगुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी

April 20th, 10:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.

प्रत्येकाने लस घेणे आणि सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 25th, 11:30 am

मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

गुरू तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त (प्रकाश पर्व) आयोजित कार्यक्रमासाठी नियुक्त उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

April 08th, 01:31 pm

समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, गुरू तेगबहादूर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाच्या या बैठकीला उपस्थित राहण्याची मिळालेली संधी म्हणजे माझे अध्यात्मिक भाग्य थोर आहे आणि हे काम एक राष्ट्रीय कर्तव्यही आहे, असे मला वाटते. यामध्ये आपलेही काही योगदान असावे, म्हणजे एक प्रकारे गुरूकृपाच आपल्या सर्वांवर झालेली आहे. आपण सर्वजण देशाच्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या या प्रयत्नांना पुढे नेत आहोत, याचा मला आनंद वाटतो.

श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जन्मशताब्दी (प्रकाश पर्व) सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक

April 08th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री गुरू तेग बहादुर जी यांचा 400वा जन्मशताब्दीसोहळा (प्रकाश पर्व) निमित्त विचारविनिमयासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्चस्तरीय समितीची बैठक झाली.

PM pays tributes to Sri Guru Tegh Bahadur Ji on his Shaheedi Diwas

December 19th, 12:05 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Sri Guru Tegh Bahadur Ji on his Shaheedi Diwas.